करमाळा आठवडा बाजार येथे मतदान जनजागृती फेरी संपन्न

By : Polticalface Team ,25-10-2024

करमाळा आठवडा बाजार येथे मतदान जनजागृती फेरी संपन्न करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईलवर 98 50 68 63 60 244 करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ मतदान जनजागृती फेरी आठवडा बाजार करमाळा येथे काढण्यात आली निवडणूक अधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शिल्पा ठोकडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित कदम अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी वर्ग १ पं स करमाळा जयवंत नलवडे स्विप नोडल अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी पं स करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली करमाळा येथील आठवडी बाजारामध्ये विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले विस्तार अधिकारी नितीन कदम तसेच केंद्रप्रमुख संजय मुंडे केंद्रप्रमुख निशांत खारगे विषय तज्ञ हनुमंत ढेरे विषय तज्ञ दत्तात्रय जाधव शालेय पोषण आहार डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रवीण बांगर मुख्याध्यापक संतोष पोतदार या सर्वांनी मिळून बाजारामध्ये आलेल्या ग्राहकांना शंभर टक्के मतदान करणे बाबत उद्बोधन करण्यात आले यावेळी आठवडी बाजारातील ग्राहकांना तसेच दुकानदारांना मतदान करणे बाबत जनजागृती करण्यात आली विशेषता महिला मतदान टक्केवारी वाढण्यासाठी सर्व येणाऱ्या महिलांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी बाजारातील दुकानदारांना आवाहन करण्यात आले की आपणही येणाऱ्या ग्राहकांना विधानसभेच्या मतदानादिवशी अवश्य मतदान करण्यात यावे असे विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले यांनी आवाहन केले यावेळी लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग मिळाला तसेच सुपनवरवस्ती येथील श्री वाघमोडे सेवानिवृत्त शिक्षक हेळकर गुरुजी यांनीही जनजागृतीसाठी सहकार्य केले व आम्हीही जनजागृती करू असे सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद