नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागेसाठी 44 जण रिंगणात
By : Polticalface Team ,Tue Jan 04 2022 18:53:01 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये आज 21 जगेसाठी 44 तब्बल उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत त्यामुळे आता होणारी लढत ही दुरंगी होणार असून यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले होते की नागवडे कारखान्याची निवडणूकही बिनविरोध होते की काय परंतु आज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये आज 21 जागेसाठी 44 तब्बल उमेदवारी अर्ज राहिले आहेत. यामध्ये
सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती
श्रीगोंदा.
शिंदे जिजाबापू पर्वती,भोस बाबासाहेब सहादू,शिंदे सुभाष आनंदराव,भोस बापूसाहेब शामराव.
सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती
काष्टी.
नागवडे राजेंद्र शिवाजीराव, पाचपुते राकेश कैलास, पाचपुते वैभव पांडुरंग, पाचपुते भगवानराव नारायणराव.
सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती
कोळगाव.
घाडगे श्रीनिवास बाबुराव, जगताप शरद सोपान, फराटे महादेव किसन, थिटे देविदास विठोबा
सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती बेलवंडी
रायकर लक्ष्मण बाबुराव, शेलार अण्णासाहेब सिताराम, लबडे भीमराव पांडुरंग, काकडे दत्तात्रय रामचंद्र, काकडे विकास ज्ञानदेव, रायकर तुळशीराम उमा
सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती टाकळी कडेवळीत
नेटके भाऊसाहेब बापूराव, दरेकर प्रशांत जगेश, रसाळ लक्ष्मण निवृत्ती, गव्हाणे हरिश्चंद्र रामभाऊ, रसाळ सुरेश राजाराम, पवार रोहिदास किसन
सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती लिंपणगाव
जंगले विठ्ठल बबन, गिरमकर विश्वनाथ मानिकराव, मगर केशव निवृत्ती, शिपलकर प्रशांत शंकरराव, भोयटे शांताराम पांडुरंग, कुरुमकर हरिभाऊ माधव
उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक व पणन संस्था
नागवडे राजेंद्र शिवाजीराव, नहाटा प्रवीणकुमार बन्सीलाल, मगर योगेश केशवराव
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती
जगताप बंडू नामदेव, सोनवणे राजेंद्र जगन्नाथ
महिला प्रतिनिधी
औटी मेघा संदीपराव, पाचपुते मंदाकिनी मारुती, काळाने सुरेखा सुभाष, पाचपुते प्रतिभा बबनराव
इतर मागास प्रवर्ग
हिरवे सावता लक्ष्मण, बोरुडे उमेश किसनराव
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग
बरकडे भाऊसाहेब बाबा, राहींज अशोक बापूराव, राहिंज धोंडीबा बापू
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद