शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या शुभहस्ते महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचाराचा 7 नोव्हेंबर रोजी शुभारंभ

By : Polticalface Team ,06-11-2024

शिवसेना नेते  खा. संजय राऊत यांच्या शुभहस्ते महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचाराचा 7 नोव्हेंबर रोजी शुभारंभ शिवसेना नेते संजय राऊत यांच्या शुभहस्ते महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचाराचा 7 नोव्हेंबर रोजी शुभारंभ श्रीगोंदा (प्रतिनिधी):- श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून महा विकास आघाडीतर्फे शिवसेना ( उबाठा)पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार सौ.अनुराधा ताई राजेंद्र नागवडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा.तालुक्यातील वांगदरी येथील अंबिका माता मंदिर प्रांगणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, काष्टीचे सरपंच व शिवसेना उपनेते साजन पाचपुते व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिली. महा विकास आघाडी ला राज्यात आणि मतदार संघात अनुकूल वातावरण असून महा विकास आघाडी उमेदवार सौ.अनुराधा नागवडे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत साजन पाचपुते यांनी प्रचाराच्या शुभारंभास महा विकास आघाडीतील जिल्ह्यातील व तालुक्यातील घटक पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असून मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी,शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बाबासाहेब भोस, साजन पाचपुते व प्रशांत दरेकर यांनी केले आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.