केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा शुभारंभ.
By : Polticalface Team ,06-11-2024
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा शुभारंभ.
श्रीगोंदा प्रतिनिधी-
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी केंद्रीय दुरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची गुरुवार दि ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २:०० वाजता संत श्री शेख मोहम्मद महाराज प्रांगणात जाहीर सभा आयोजीत केली आहे. याप्रसंगी अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.
ज्योतिरादित्य सिंधीया हे श्रीगोंदा नगरीचे राजे महादजी शिंदे यांचे वशंज आहेत.श्रीगोंदे तालुक्याविषयी नेहमीच प्रेम राहिल्याने तालुक्यातील युवकांच्या शिक्षणासाठी शिंदे घराण्याने आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या मागणी नुसार रयत शिक्षण संस्थेला श्रीगोंदा शहर परिसरातील वाडे व ८०० एकर जमीन दान दिली आहे.त्यामुळे शिंदे घराण्याविषयी श्रीगोंदेकरांच्या मनात कायम आदराची भावना आहे.
विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधीया येत आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित राहणार आहेत.
विक्रम पाचपुते यांनी साध्या पध्दतीने उमेदवारी दाखल केली, मात्र प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यासाठी श्रीगोंदा शहरातुन भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.श्रीगोंदा बस स्थानक ते शनी चौक असा रॅलीचा मार्ग असेल तरी रॅली व सभेसाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,मतदार बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान तालुकाध्यक्ष नागवडे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.