म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार

By : Polticalface Team ,08-11-2024

म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार लिंपणगाव ( प्रतिनिधी)--श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात आज म्हसे येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारी मा.सौ.अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे यांनी भेट दिली याप्रसंगी भेटीदरम्यान सौ नागवडे यांनी शेतकरी कष्टकरी कामगार महिला वर्गांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी सौ नागवडे यांनी विधानसभेत जाण्यासाठी एकदा संधी द्या; पसंती क्रमांक प्रथम मशाल चिन्हावर बटन दाबून आपले बहुमोल मत द्या; म्हसे गावाचे उज्वल भविष्य करू असे; आश्वासन सौ अनुराधाताई नागवडे यांनी मतदारांच्या भेटी दरम्यान बोलताना व्यक्त केले. यावेळी मतदारांनी सौ नागवडे मोठा प्रतिसाद दिला. आम्ही कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही नागवडेंकडे विकासाची हमी असल्याने आम्ही ठामपणे सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जास्तीत जास्त मतदान घडवून आणणार आहोत; असे आश्वासन यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी सौ अनुराधाताई नागवडे यांना दिले. या प्रचार सभेप्रसंगी शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यांच्या मातोश्री सुनंदा काकी पाचपुते,कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव देविकर, रामदास भोसले,चंदरमल छाजेड, हरिभाऊ पठारे, दत्तात्रय भोसले, पांडुरंग दिवेकर,मनसुख कातोरे, सुदामराव दिवेकर, रामदास झेंडे,गोरख रणसिंग, सोपान दिवेकर, सोन्याबापू दिवेकर, संजय भोसले, भगवान पठारे, बाबा दिवेकर, भाऊसाहेब दिवेकर, बाबा फंड, अशोक गव्हाणे,बाळु पवार,आनंदा दिवेकर, सुभाष पठारे, माऊली पठारे, सुभाष गव्हाणे, प्रफुल दिवेकर, अण्णा पठारे, सुखदेव खाजगे, सुदाम दिवेकर, भालेकर रावसाहेब, निवृत्ती पठारे, नामदेव दिवेकर,भगवान कातोरे, संभाजी फाजगे,विजय जंवदाळ,अब्बास शेख, साहेबराव दिवेकर, रामदास दिवेकर, बापू शिंदे, विलास पंधरकर, लक्ष्मण कातोरे, सुरेश भोर, उषाताई नागवडे, माधुरी नागवडे,निता दिवेकर, वृषाली दिवेकर, अनिता दिवेकर, सुवर्णा भोसले म्हसे गावचे ग्रामस्थ विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.