वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
By : Polticalface Team ,15-11-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी :- 226 श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री आण्णासाहेब सिताराम शेलार यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, प्रा. लक्ष्मण हाके सर,प्रा. नवनाथ (आबा) वाघमारे, तय्यब जाफर (मुस्लिम नेता)ॲड. अरुण जाधव (राज्यप्रवक्ता वंचित बहुजन आघाडी) सौ.सुरेखाताई पुणेकर यांची शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीगोंदा बाजार तळ येथे दुपारी 1 वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती वंचित चे उमेदवार श्री आण्णासाहेब शेलार आणि वंचितचे प्रदेश प्रवक्ते, ॲड अरुण जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बोलताना आण्णासाहेब शेलार यांनी सांगितले की,दुर्लक्षित, कष्टकरी, शेतकरी आणि नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. यामुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीचा अनुभव असल्यामुळे, विधानसभा निवडणुकीत यश मिळवणे सोपे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव यांनी जरांगे फॅक्टरवर बोलताना सांगितले. की ॲड.प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही उलट पाठिंबा दिला मात्र ओबीसी कोटयातुन न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे. मात्र जरांगे यांनी ओबीसीतुन आरक्षणाचा हट्ट सोडला नाही.असे त्यांनी नमूद केले.या पत्रकार परिषदेस अण्णासाहेब शेलार, अरुण जाधव, संतोष भोसले, ओंकार शिंदे यांच्या सह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण
बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण
पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद
नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान
खत आणि त्यावरील जबरदस्तीने दिले जाणारे खत; याबाबत शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात..!
दौंड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दौंड पोलीसांच्या जाळ्यात. कर्नाटक राज्यातुन आरोपी केला अटक.
कासुर्डी ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी व क्लार्क संगणक दोन्ही रूमच्या कुलपांना सिल केल्या प्रकरणी चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल.
कासुर्डी येथील विशेष ग्रामसभा उधळून लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या १४ लोकांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
मेजर भीमराव उल्हारे यांनी महामानव बाबा आमटे संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत अभिष्टचिंतन सोहळा साजरा
परिक्रमा तंत्रनिकेतनच्या कबड्डी संघाचे घवघवीत यश
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे मढेवडगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न
यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने माजी सेवा निवृत्त पोलीस दिलीप निवृत्ती दोरगे यांचा जागीच मृत्यू.
सहकार महर्षी बापूंच्या प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहून काम करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे
शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात मंत्री स्तरावर सकारात्मक चर्चा
५१ हजार रूपयांच्या देणगीतून साकारतेय सभामंच व ध्वजस्तंभाचे काम - शिंदे वहिनींच्या दातृत्वाला सलाम! !
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव . रास्त दर व त्वरित पेमेंट मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज ट्रेडर्स कडे ओढा . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नजीकच्या काळात तीन ठिकाणी उपबाजार सुरू करणार - सभापती अतुल लोखंडे
श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनात पुन्हा अधिकाऱ्यांची दांडी अनुपस्थित अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- नायब तहसीलदार अमोल बन
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि जीवन सुंदर बनवा - सुरेंद्र गुजराती
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात जिओ फेस्ट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन