महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मांडणार श्रीगोंदा तालुक्यातील वास्तविक प्रशासकीय कार्यपद्धतीचा लेखाजोखा - माधव बनसुडे

By : Polticalface Team ,27-11-2024

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मांडणार श्रीगोंदा तालुक्यातील वास्तविक प्रशासकीय कार्यपद्धतीचा लेखाजोखा - माधव बनसुडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मांडणार श्रीगोंदा तालुक्यातील वास्तविक प्रशासकीय कार्यपद्धतीचा लेखाजोखा - माधव बनसुडे श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील कार्यरत विविध विभागाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीचा वास्तविक लेखाजोखा श्रीगोंदा तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून लवकरच जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचे माहिती पत्रकार संघाच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली . जन हितासाठी आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना आणत असते त्या आधारे करोड रुपयांचा निधी वर्ग करत असते असच तालुक्यात घडत असताना मात्र याबाबत पारदर्शक कारभार कशा पद्धतीने चालतो याबाबतची प्रत्येक विभागानुसार वास्तविक माहिती जनतेला कळावी आणि जनतेचा आणि प्रशासनाचा थेट समन्वय यावा हा या मागचा मूळ उद्देश असून यामध्ये जे दोषी,दप्तर दिरंगाई किंवा कागदावरच योजना गिळंकृत करणारे अधिकारी यांची पोलखोल सुद्धा केली जाणार आहे दरवर्षी तालुक्याच्या विविध विकासासाठी भरगच्च निधी येऊनही परिस्थिती बदललेली नाही.कुकडी, घोडच्या पाण्यात अनागोंदी , तहसील प्रशासनात दिरंगाई, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्याला पट्टी, पंचायत समितीमध्ये दिशाहीन कार्यपद्धती ,वनविभागाचा बेजबाबदारपणा,आरोग्य विभागाला कायमच ग्लानी, सब रजिस्टर कार्यालय दलालांच्या विळख्यात,सबब तालुक्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा अनागोंदीच्या फेरीत असल्याचे जनतेच्या माध्यमातून सांगितले जात असल्याने या सर्वच कार्यालयाची माहिती आणि जनतेच्या थेट प्रतिक्रिया घेऊन जशास तशा प्रसारीत केल्या जाणार आहेत. आपल्या परिसरातील विकास कामे होत असताना दिरंगाई होते का? गुणवत्तेत तडजोड केली जातेय का? ग्रामपंचायत ते तालुका स्तरावर कोणत्या विभागात आडवनुक होते, कोठे अन्याय होतोय याबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाणार असून ठोस पुराव्यानिशी अधिकारी पदाधिकारी आणि जनता याचा समन्वय साधून प्रशासकीय कार्यपद्धतीचा लेखाजोखा सादर केला जाणार आहे . याबाबत सुज्ञ नागरिकांनी, युवकांनी,सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ श्रीगोंदा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका अध्यक्ष माधव बनसुडे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.