बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

By : Polticalface Team ,04-02-2025

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण  श्रीगोंदा प्रतिनिधी रविवार दिनांक 2 रोजी सायंकाळी आठच्या सुमारात शेडगाव येथील रहिवासी असलेले सलीम झेंडे वय 45 गावच्या आठवडा बाजार उरकून आपल्या दुचाकीवरून शेडगाव कडून त्यांच्या वस्तीकडे जात असताना अचानक बिबट्या ने त्यांच्यावर हल्ला केला बिबट्या च्या हल्ल्यात सलीम झेंडे यांच्या पॅंटचा तुकडा बिबट्या च्या तोंडात तुटुन गेला व रस्त्याने जात असलेल्या ऊसतोड कामगारांनी आरडा ओरडा केल्यामुळे ते बालबाल बचावले आहेत श्री झेंडे यांच्या पायावर बिबट्या चे नखे लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय ग्रामीण उप रुग्णालय आढळगाव येथे दाखल केले असता झेंडे यांना रुग्णालयात लस देवुन घरी पाठवण्यात आले आहे ते सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत शेडगाव टाकळी पेडगाव ग्रामस्थांनी वेळोवेळी वन विभागच्या अधिकार्यांना माहिती देऊन ही वनविभागाने कसलीही तत्परता दाखवली नाही आज दै लोकनेता चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर येवले यांनी वनखात्याच्या अधिकार्यांसी संपर्क साधला असता पिंजरा तातडीने लावण्याचे आश्वासन दिले आहे परंतु पिंजरा आणण्यासाठी वनविभागा कडे वाहनं उपलब्ध नाही ज्या गावात पिंजरा लावायचा आहे त्या गावच्या सरपंचांनी वाहन उपलब्ध करून देण्याचे वनविभागा कडुन सांगण्यात आले आहे गेल्या दोन दिवसात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले आहे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभाग याकडे का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडत आहेजर पिंजरा आणण्यासाठी वनविभागा कडे वाहनं उपलब्ध नसेल तर ही वनविभागाची मोठी शोकांतिका आहे वनविभागाला पिंजरा ने आन करण्यासाठी तालुक्यांचे लोकप्रतिनिधी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी लक्ष घालून वनविभागाला पिंजरा वाहतूक करण्यासाठी एक वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी शेडगाव टाकळी पेडगाव परीसरातील जनतेमधून होत आहे .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.