कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखान्याची उपाध्यक्ष ची माळ संभाजीराजे देवीकर यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता
By : Polticalface Team ,Sun Jan 16 2022 20:24:51 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखाना पिंपळगाव पिसा येथील निवडणूक नुकतीच अनेक घडामोडीनंतर श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुलदादा कुंडलिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध झाली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार राहुलदादा जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरली व त्यांनी विरोधकांवर मात करत जिल्हा बँकेवर संचालक पदावर बिनविरोध झेंडा फडकावला त्यांनी आत्ताच नवनिर्वाचित संचालक मंडळाची बिनविरोध पदाधिकारी निवडणूक करण्यात आली हे सर्व त्यांचे विश्वासू आहेत.
आत्ता नुकतीच सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा येथील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती परंतु चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी विरोधकांच्या चारी मुंड्या चीत करीत, विरोधकांचे खातेच उघडून दिले नाही.
तसेच या दोन्हीं निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीगोंदा तालुक्यातील चौकाचौकांमध्ये व जाणकार व्यक्ती मधून व नागरिकांमधून एकच चर्चा चालू झाली आहे की अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाचे मानकरी कोण असेल.
तसेच कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष चे नाव चर्चेला अनेक तर्कवितर्क काढले जात आहे व आता सर्व श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला उस्तुकता लागून राहिले आहे की कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल.
त्याचा अनुषंगाने श्रीगोंदा तालुक्यातील सर्व गटांचा आढावा घेतल्यानंतर व सभासदांची तसेच जनतेचा,यांच्यामधील होणाऱ्या चर्चेमध्ये येळपणे गटातील श्री.संभाजीराजे देविकर यांचे नावा ची चर्चा दिसून येत आहे. तसेच त्यांनी यामागे त्यांच्या पत्नी या श्रीगोंदा तालुक्याचे माजी सभापती असल्यामुळे त्यांना तालुक्यातील कामाचा चांगला अनुभव आहे. ते जगताप कुटुबांचे निकटवर्तीय समजले जातात ,भविष्यातील राजकारणाचा वेध घेता ,संभाजीराजे देविकर यांच्या अष्टपैलु स्वभावाचा विचार करता,तसेच यापूर्वीही त्यांनी कुकडी सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडल्यामुळे त्यांच्यात गळ्यामध्ये उपाध्यक्षपदाची माळ जाण्याची चिन्ह दिसत आहे व तशी चर्चा संपूर्ण तालुक्यांमध्ये चालू आहे.
येळपणे गटामध्ये कुकडी सहकारी साखर कारखान्याचे दोन गट असून, एरंडोली गटाची ही काही गावे जिल्हा परिषद साठी येळपणे गटात मोडतात, संभाजीराजे देविकर यांना उपाध्यक्ष पद मिळाल्यास येळपणे गटाला न्याय मिळेल,व त्यांची पत्नी माजी सभापती असल्यामुळे तालुक्यातील कामांचा चांगल्या प्रकारे त्यांना अनुभव आहे.सामान्य जनतेपासून ते तरुणांमध्ये त्यांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे त्यांना उपाध्यक्ष पदाची संधी दिल्यास या संधीचं सोनं नक्कीच करतील, श्री.अनिलदादा वीर (मा.जिल्हा परिषद सदस्य येळपणे.श्रीगोंदा )
*कुकडी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी संभाजीराजे देविकर यांचीच वर्णी लागावी अशी तमाम युवा वर्गाची अपेक्षा आहे, सहकारातील ,राजकारणातील व विशेष म्हणजे उस उत्पादक या संबंधित उत्तम अभ्यास ही त्यांचा आहे. युवा उद्योजक मनोज ईथापे बेलवंडी*
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.