पेडगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी रामहरी ढगे यांची बिनविरोध निवड
By : Polticalface Team ,08-04-2025
श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये रामहरी ढगे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली गेल्या दहा दिवसापूर्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंच युवराज बबन शिंदे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची पुन्हा निवड करण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर माहंडुळे ,व पेडगाव चे लोकनियुक्त सरपंच इरफान पिरजादे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के ग्रामपंचायत सदस्य युवराज शिंदे, शारदा कंगणे, सोनम पिरजादे, रेशमा तांडेल, योगिता गोधडे, रिजवाना अत्तार,विनोद मस्के, आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते राम हरी ढगे यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य व गावातील अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सरपंच हसन भाई शेख, माझी उपसरपंच देविदास शिर्के, डॉक्टर शेख, रावसाहेब गोधडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत
हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!