अधिकारी नसल्याने शेवगाव नगरपालिकेची झाली वाईट अवस्था

By : Polticalface Team ,Sun Jan 16 2022 20:55:12 GMT+0530 (India Standard Time)

अधिकारी नसल्याने शेवगाव नगरपालिकेची झाली वाईट अवस्था शेवगाव (प्रतिनिधी जमीर शेख ) धोरणाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील नगरपालिकेच्या गुजराती संपल्यावर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली शेवगाव च्या नगरपालिकेवर ही प्रशासक नेमण्यात आला आहे परंतु प्रशासक साहेब नगरपालिकेत येत नसल्याने इतर अधिकारी देखील मनमानी कारभार चालवीत असल्यामुळे कर्मचारी वर्गाला सूट मिळाली आहे यामुळे शेवगावातील प्रत्येक वार्डात केर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत असून कोठेही साफसफाईची कामे होत नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे रस्त्यावरील व वार्डातील स्ट्रीट लाईट ठीक ठिकाणी बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असून चोऱ्या व लुटमारीचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे स्वच्छालय व्यवस्थित नाही . काही स्वच्छालय चे बांधकाम अधुरे असून काही शौचालयांचे दारे तुटल्याने लोकांना उघड्यावर जावं लागते. याच बरोबर शौचालयांच्या जवळपास व आत घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे अशी अवस्था शेवगाव शहराची झाली असून नगरपालिकेत तक्रार दिल्यानंतरही.कर्मचारी व्यवस्थित पणे काम करीत नाही. कामाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केली जात असून जनतेचे गाऱ्हाणे ऐकून घेणे करिता पालिकेत जबाबदार अधिकारी नसल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे कामावर पूर्ण कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसून.परिषदेत अधिकारीही उपस्थित नाही. त्यामुळे शेवगावातील जनतेचे आरोग्य धोक्यात येत असून याकडे प्रशासनाने लक्ष देऊन या नगरपालिकेवर नियुक्त प्रशासक व इतर अधिकारी कर्मचारी यांना हजर राहणे बाबत समज द्यावी व जनतेची अडलेली कामे पूर्ण करण्यात यावी अशी मागणी शेवगावच्या जनतेने प्रशासनाकडे केली आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद