10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,15-05-2025

10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता 15 मे 2025 दौंड शहरातील चार सावकारी व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत फिर्यादी विनोद सुभाष माने वय 46 वर्षे व्यवसाय मजुरी रा.पानसरे वस्ती नवीन कोर्ट शेजारी दौंड ता.दौंड जि.पुणे.यांच्या तक्रारी वरून आरोपी 1)साहील विनोद जाधव 2)जेकाप सुनिल जाधव 3)अनुज जाधव पुर्ण नाव माहित नाही 4)विनोद दत्तु जाधव सर्व रा.बंगला साइट हिंदुस्तान चर्च चे शेजारी दौंड ता.दौंड जि पुणे.यांचे विरुध्द दौंड पो.स्टे.गु.रजि.नं. 349/2025 बी.एन.एस. 2023 चे कलम 140 (3) 118(2) 118(1) 115(2) 352 351(2) 3(5) महाराष्ट्र सावकारकी अधिनियम 2014 चे कलम 39, 45 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली हि घटना दि.09/05/2025 रोजी रात्री 11/30 वा. पासुन ते दि.10/05/2025 रोजी रात्री 01/30 वा.चे दरम्यान फिर्यादी यांचे रहाते घरासमोर व आरोपी विनोद दत्तु जाधव यांचे घराजवळ दौंड ता. दौंड जि पुणे या ठिकाणी घडली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हकीगत-दिनांक 14/04/2022 रोजी यातील फिर्यादी यांनी त्यांचे मुलीचे लग्नासाठी येथील आरोपी विनोद दत्तू जाधव याचे कडून 40 हजार रुपये. 10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते त्याचे व्याज फिर्यादी हे आरोपी यांना वेळोवेळी देत होते. त्यानंतर वर नमूद केले तारखेस वेळी व ठिकाणी आरोपी नंबर एक व दोन यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करून जबरदस्तीने मोटार सायकलवर बसून. आरोपी क्रमांक चार विनोद दत्तू जाधव यांच्या घरी घेऊन जाऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करून तू माझे पैसे देतो का का माझ्याकडे कामाला राहतो असे म्हणून सर्व आरोपी यांनी लोखंडी रॉड व लोखंडी पाईपने फिर्यादी यांचे डोक्यात हातावर पाठीवर गुडघ्यावर व कंबरेवर जबर मारहाण दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिली असे नमूद करण्यात आले असून वगैरे मजकुराचे कारणा वरून दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार पो.हवा किरण राऊत तपासी अधिकारी पो.स.इ. युवराज घोडके पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन