यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान

By : Polticalface Team ,19-05-2025

यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील यशवतराव चव्हाण विद्यालयाच्या दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन विद्यालयाचा 98.27% निकाल लागला. त्याबद्दल घारगाव येथील हनुमान सेवा संस्थेने गुणवंत विद्यार्थी प्राचार्य व शिक्षकांचा सन्मान केला. त्या विद्यालयाचे गुणवत्तेत आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे कु. शिंदे प्रज्ञा गोरक्ष - *93.00 *%*; कु. शिंदे आरती सुरेश *90.20%; कु.- पानसरे वैष्णवी दिलीप *90.20 %; कु. खामकर हर्षदा सर्जेराव*89.20* % ; खामकर सिद्धेश बंडू 88%; कु. फराटे अपर्णा सुखदेव 87.60 % विद्यालयाचा शेकडा निकाल :98.27 % या परीक्षेत एकूण 58 विद्यार्थ्यांपैकी 57 विद्यार्थी उत्तीर्ण. झाले या यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ . अनुराधाताई नागवडे, संस्थेचे सचिव तथा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याचे कार्यसम्राट चेअरमन आदरणीय मा. श्री. राजेंद्र दादा नागवडे साहेब, ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक श्री बी .के .लगड नागवडे कारखान्याचे संचालक शरदराव जगताप; माजी संचालक जिजाराम खामकर चेअरमन माधव जगताप; व्हाईस चेअरमन संपत कुचेकर; सचिव धनंजय पवार; संचालक सूर्यकांत बांदल; बापूराव शिंदे; कविता मोळक; रमेश कळमकर; सचिन खडके; दादासाहेब थिटे; दत्तात्रय पानसरे; भूषण बडवे; सर्व कर्मचारी वर्ग तसेच शिक्षण ,संस्थेचे ऑडिटर भापकर सर, तपासणीस ठाणगे सर तसेच मुख्याध्यापक श्री सचिनराव लगड सर. सर्व सेवक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आणि सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे घारगावचे आजी-माजी संचालक, घारगावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, व्हॉइस चेअरमन संचालक. व घारगावच्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. पाचवा क्रमांक फराटे 87.80 आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.