करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
By : Polticalface Team ,31-05-2025
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
सलग सातवा मोठा गुन्हा उघडकिस आणल्याने करमाळा पोलिसांचे नाव उंचावले
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलीस स्टेशन सध्या उल्लेखनीय व धडाकेबाज कामगिरीमुळे गाजत असून सलग करमाळा पोलिसांनी यापूर्वी सहा मोठे गुन्हे उघडगीस आणले असून आता करमाळा पोलिसांनी जेऊर येथे गांजाचा मोठा साठा जप्त करून धडाकेबाज कारवाई केली आहे याबाबत करमाळा पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जेऊर येथे
करमाळा पोलीस स्टेशन कडील पोहवा / ३७५ पांडूरंग तुकाराम आरकिले यांना गोपणीय खबर मिळाली की, मौजे जेऊर, ता. करमाळा येथे एक इसम गांजा विक्रीकरीता घेवुन येणार आहे अशी विश्वसनीय माहीती प्राप्त झाली होती. त्याबाबत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. अजित पाटील, करमाळा उपविभाग करमाळा यांना कलम ४२ (१) (२) एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे प्रथम खबर अहवाल दोन प्रतिमध्ये तयार करून छापा कारवाईची परवानगीचे अधिकारपत्र प्राप्त करून घेवून छापा कारवाई करीता संपुर्ण सिल साहीत्य, शासकीय पितळी सिल, कार्बन व इलेक्ट्रॉनिक वजन काटा, लॅपटॉप, प्रिन्टर, बॅटरीसह पो. नि. रणजीत माने, सहा.पो.नि. श्री. पोपट टिळेकर, पोहवा /१५० लोहार, पोहवा / ३७५ आरकिले, पोहवा /१३६ शेख, पोहवा /१२४ ढेंबरे, पोना/१२९९ गोरे, पो. अंमलदार १६७ दहिहांडे, चापोशि/ ११९८ बारकुंड दोन पंच, वजनकाटाधारक, असे सरकारी वाहन व खाजगी वाहनाने छापा कारवाई करीता रवाना झालो.
दिनांक ३०/०५/२०२५ रोजी ००:५० ते ०१:२० चे सुमारास मौजे जेऊर, ता. करमाळा येथे सापळा रचून त्यांना मिळालेले खबरीप्रमाणे एक इसम पांढऱ्या रंगाची बॅग घेवून जेऊर टेंभुर्णी बायपास रोड, जय मोटार गॅरेज जवळ जेऊर, ता. करमाळा येथे जेऊरच्या दिशने चालत जात असताना दिसला. त्याचा आम्हास मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आला. त्वरीत पोलीस पथकाचे मदतीने सदर इसमास घेराव टाकुन पो. नि. रणजीत माने यांनी त्यास त्यांची, सोबतचे पंच व पोलीस पथकाची ओळख करून देवुन आपले ओळखपत्र दाखवुन पोलीस असल्याचा परिचय दिला. सदर इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महादेव बाबुराव फाळके वय ६८ वर्षे, रा. गोविंद बापु नगर, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापुर असे सांगीतले.
नमुद इसमांची अंगझडती व त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या बॅगची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन प्लास्टिकच्या पिशव्या मिळून आल्या व त्यात १,५०,२००/- रुपये किंमतीचा हिरव्या रंगाची पाने, फुले, काडया, बिया असलेला असा एकूण ०६ किलो ०८ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. तो पंचाच्या समक्ष पोनि श्री. रणजीत माने यांनी जप्त करून इसम नामे महादेव बाबुराव फाळके वय ६८ वर्षे, रा. गोविंद बापु नगर, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापुर यास गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवून त्याच्या विरुध्द पोहवा / ३७५ पांडूरंग आरकिले यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (पप) (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास सहा. पो.नि. श्री. पोपट टिळेकर यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी गुन्हयातील आरोपी महादेव बाबुराव फाळके यास लागलीच अटक करून मा. कोर्टात हजर केले असता, त्यास मा. न्यायालयाने दिनांक २/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि./ रणजीत माने, स.पो. नि./पोपट टिळेकर, पो.हवा/१५० लोहार, पो.हवा / ३७५ आरकिले, पो.हवा /१३६ शेख, पो.हवा /१२४ ढेंबरे, पोना/१२९९ गोरे, पो.शि.क्र १६७/ दहिहांडे, चापो. शि.क्र ११९८ बारकुंड यांनी केली आहे.
करमाळा तालुका
प्रतिनिधी आलीम शेख
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.