ढवळगावच्या उपसरपंच पदी गणेश पानमंद यांची बिनविरोध निवड
By : Polticalface Team ,Thu Jan 20 2022 09:52:36 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंदा तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ढवळगावच्या उपसरपंच पदी गणेश गौतम पानमंद यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.मा.उपसरपंच गणेश ढवळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते, म्हणून दिनांक 19 जानेवारी रोजी विद्यमान सरपंच सारिका रविंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गणेश पानमंद यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली या निवडीसाठी सूचक बाळू सिताराम शिंदे हे होते तसेच पूजा गणेश शिंदे यांनी या निवडीला अनुमोदन दिले, सरपंच सारिका रविंद्र शिंदे यांनी रिक्त उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य पेकी इच्छुकांचे अर्ज मागवले असता धिलेल्या वेळेमध्ये गणेश पानमंद यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना बिनविरोध उपसरपंच घोषित करण्यात आले ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या निवडीसाठी ग्रामसेविका एस.माहडीक यांनी सहकार्य केले.
यावेळी मा.सरपंच विजय शिंदे,मा.उपसरपंच रवींद्र शिंदे,मा.उपसरपंच अजित लोंढे,मा.उपसरपंच गणेश ढवळे,भाऊसाहेब पानमंद,तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब शिंदे उपाध्यक्ष माणिक ढवळे,मा.सरपंच तुकाराम बोरगे,युवा नेते राहुल बोरगे,प्रा.राम शिंदे,दादा(मामा)वाळुंज, प्रवीण शिंदे,मा.चेअरमन गौतम वाळुंज,गणेश शिंदे,राजू शिंदे,रामचंद्र लोंढे, शिवाजी लोंढे,बाबासाहेब शिंदे,काशिनाथ शिंदे अशोक हराळ, आबासाहेब ओहोळ,
मेजर भाऊ सातव,साहेबा पोखरकर,माऊली शिंदे, कुकडीचे संचालक अशोक वाखारे धनंजय मेंगवडे,संपत धावडे, अंकुश तांबे,अमोल बोरगे, पत्रकार पंकज गणवीर,अप्पा ढवळे, सुधीर पोखरकर व इत्यादी ग्रामस्थ, मित्रपरिवार आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद