प्रा शिवराज बांगर यांची तात्काळ सुटका करा अन्यथा गेवराई तहसिल कार्यालय समोर निदर्शने--- महेश कांबळे
By : Polticalface Team ,Thu Jan 20 2022 15:22:15 GMT+0530 (India Standard Time)
बीड प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष , व उसतोड संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा शिवराज बांगर यांच्या वर बीड पोलीस प्रशासनाने सुडबुद्धीने MPDA झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला आहे, व तात्काळ प्रा शिवराज बांगर यांना अटक देखील केले आहे, प्रा शिवराज बांगर यांच्या वर राजकीय हेतु पोटी गुप्त माहितीच्या आधारे बीड पोलीस प्रशासनाने खोटी MPDA दाखल केली आहे, हा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा म्हणुन आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने गेवराई तहसिलदार साहेब यांना निवेदन दिले आहे, जर प्रा शिवराज बांगर यांची तात्काळ सुटका जर नाही केली तर गेवराई तहसिल कार्यालया समोर ञ्रिव स्वरूपाचे निदर्शने देखील करण्यात यतील असा इशारा आम्ही गेवराई तहसिलदार यांना दिला आहे, प्रा शिवराज बांगर हे एक फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहेत, व उच्चशिक्षित आहेत, त्यांचे द वुम्नस वर्ड ब्युटी पार्लर काॅलेज आहे तिथे उसतोड कामगारांच्या मुला, मुलींना मोफत अॅडमिशन आहे तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांच्या पत्नी व मुलांना देखील मोफत अॅडमिशन दिले जात आहे, जगाला हैरान करणार्या कोरोना माहामारीमध्ये सदैव गरीब जनतेच्या सेवेत ते राहिले आहे हे बीड जिल्ह्यातील जनतेने बघीतले आहे, प्रा शिवराज बांगर यांचे कुठेही मटका, जगार किंवा झोपडपट्टीत दैसत पोहचवीने अशे कोणतेही वर्तन नाही, तसेच त्यांच्या वर एकुन सात गुन्हे दाखल आहेत पंरतु ते सर्व गुन्हे सामाजीक आहेत आंदोलने मोर्चे करता वेळेस झाल्याले गुन्हे आहेत, एका बौद्ध महिलेला न्याय मिळवून देतांनी देखील यथील व्यवस्थेने त्यांच्या वर गुन्हा दाखल केला होता त्यामुळे हा खोटा गुन्हा तात्काळ रद्द करावा अशी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत, त्यांच्या वर कोणत्या ही प्रकारचे गंभीर गुन्हे नसतांना एवढी भयान कार्यवाही करून प्रा शिवराज बांगर यांच राजकीयच नव्हे तर सामाजिक जिवन देखील संपुष्टात एईल अशा कार्यवाहीच्या भिती मुळे वंचिताच्या गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी कुनी ही आंदोलने करणार नाही, त्यामुळे आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाअधीकारी, व गेवराई तहसिलदार यांना विनंती करत आहोत फेरविचार करून प्रा शिवराज बांगर यांच्या वर झाल्याली कार्यवाही मागे घेऊन त्यांची सुटका करावी, अन्याथा लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलने करावे लागतील, अशा प्रकारे निवेदन आज आम्ही गेवराई तहसिलदार यांना दिले आहे यावेळी सोबत रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष मा. सिध्दार्थ पटेकर, प्रमोद निकाळजे, प्रदिप शिंदे, , महेश कांबळे, प्रभु पांढरे, आदींची उपस्थिती होती...
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद