स्टेट बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

By : Polticalface Team ,10-06-2025

स्टेट बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर स्टेट बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर श्रीगोंदा प्रतिनिधी : १ जुलै २०२५ रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ला २१९ वर्ष पुर्ण होत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया चा सेलिब्रेशन डे चा भाग म्हणून गेल्या ७० वर्षांपासून बॅंकेच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. यावर्षी २१९ व्या बॅंक वर्धापन दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा श्रीगोंदा वतीने आज ११जून २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले . रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान समजले जाते. कारण रक्तदान आहे जीवनदान वाचवी दुसऱ्याचे प्राण आपल्या रक्ताच्या थेंबाने अनेकांचे जीव वाचवले जातात. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान मानले जाते. रक्तदान केल्याने अनेक लोकांना जीवदान मिळते. तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान असू शकतो याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. जगभरातील सर्व गरजू तसेच शरीरात रक्ताची कमतरता तसेच अभाव असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावे यासाठी बॅंकेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासली तर त्याचा जीव वाचवू शकतो म्हणून शिबिरात युवक,युवती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन सहकार्य करावे असे आवाहन शाखा प्रबंधक सुदर्शनसिंह रावत यांनी केले आहे. रावत यांनी सांगितले की रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासली तर त्याचा जीव वाचवू शकतो म्हणून या भव्य अशा रक्तदान शिबीरात नागरीक, युवक युवती यांनी सहभागी व्हावे असे अवाहन शाखा प्रबंधक सुदर्शनसिंह रावत यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.