पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर.

By : Polticalface Team ,16-06-2025

पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर. पुणे प्रतिनिधी अनिल गायकवाड 80:20 (80 महिलांमागे फक्त 20 पुरुष) Male - Female लिंग आधारित नर्सिंग(परिचर्या )भरतीतील अन्यायकारक धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर देशव्यापी आंदोलन होणार असल्याची माहिती अनिल बीडकर यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले हा केवळ विरोध नाही तर हजारो पुरुष परिचारकांच्या (Male नर्सिंग स्टाफ)अस्तित्वासाठी सुरू केलेला संविधानिक लढा आहे या नर्सिंग (परिचर्या)भरतीमध्ये 80% महिला आणि केवळ 20% पुरुषांना संधी देणारी व्यवस्था केंद्र सरकारचे धोरण ही केवळ लिंग भेद करणारी नाही तर भारतीय संविधानाच्या कलम 14, 15, 16 व 19 चा थेट अपमान करणारी असंवैधानिक वेवस्था आहे ज्यांचं मनापासून परिचर्या क्षेत्रामध्ये सेवा व त्याग समर्पण आहे ज्या पुरुष नर्सिंग स्टाफ यांनी इंडियन नर्सिंग कौन्सिल INC आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल MNC/महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्यक शिक्षण मंडळ यांच्या अधिकृत मान्यतेच्या महाविद्यालयात नर्सिंग शिक्षण घेतले आहे अशा सेवकांना या लिंग भेदाच्या आधारावर झिडकारलं जातंय AIIMS DMER DHS या सारख्या अनेक शासकीय नौकरी पासून दूर ठेवले जाते स्त्रि पुरुष भेदभाव केला जात आहे याला संपूर्णपणे केंद्र व राज्य शासन जबाबदार आहे २२ जून २०२५ रोजी नवी दिल्ली जंतर मंतर येथे Joint Working Committee India च्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन होत असल्याचे बीडकर यांनी सांगितले भारतातील नर्सिंग संघटना विद्यार्थी संघटना सामाजिक वैद्यकीय संघटना तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक परिचारिका संघटना विरोध आंदोलन करण्यासाठी नवी दिल्ली या ठिकाणी हजारो नर्सिंग विद्यार्थी नर्सिंग स्टाफ नर्सिंग शिक्षक यांची महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र राज्यातील जबाबदारी श्री.अजय मराठे नाशिक श्री आदी बनसोडे नांदेड श्री अविनाश ब्राह्मणे लातूर श्री भक्तराम फड सांगली श्रीमती मिना पटोले मुंबई श्री राहुल सानप परभणी श्री संतोष मोरे बीड व इतर सर्व पुरुष नर्सिंग ऑफिसर नेतृत्व करणार आहेत महाराष्ट्र राज्यात आम्ही ही चळवळ गावा गावात प्रत्येक नर्सिंग कॉलेज -विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती केली जात आहे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पुरुष नर्सिंग ऑफिसर्स यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी सर्व महिला नर्सिंग स्टाफ देखील आवाहन करत असुन अनेकांनी या आंदोलनासाठी पाठींबा दर्शविला आहे आमचा लढा हा केवळ लाखो नर्सिंग विद्यार्थ्यांचा नाही तो समानतेच्या तत्त्वावर भारताच्या संविधानाचा असून शिक्षण नोकरी आणि सेवा–या कोणत्याही क्षेत्रात लिंगभेदाला स्थान नाही हे दर्शवण्यासाठी आहे भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाला संधी देत आहे – मग ती संधी कोणत्याही जाती धर्म लिंग भेद करणारी किंवा त्यावर आधारित का असावी हा खरा प्रश्न उपस्थित केला जात असुन जनसामान्यांना आरोग्य सेवा देणाऱ्या पुरुष नर्सिंग ऑफिसर यांना भेडसावत आहे हे युद्ध पुरुषां विरुद्ध महिलांचं नाही तर हे युद्ध आहे लिंग भेदावर आधारित अन्याया विरुद्ध आहे प्रत्येकाला गुणवत्तेच्या आधारे संधी मिळाली पाहिजे या साठीच लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही लढत आहोत. शिक्षणात लिंग भेद का केला जात आहे. गुणवत्ता आणि समर्पण हाच निकष असावा महाराष्ट्रातील प्रत्येक नर्सिंग विद्यार्थी व परिचारक यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जर आज आपण गप्प बसलो तर उद्या हक्क मागण्यासाठी उभं राहण्याची ही संधी मिळणार नाही त्यामुळे चला एकत्र येऊया न्यायासाठी संधीसाठी समानतेसाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरले पाहिजे हे आंदोलन भविष्यातील उद्याची दिशा ठरवेल असा विश्वास व्यक्त करत अनिल जायभाये बीडकर यांनी आवाहन केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.