चुंबळी जिल्हापरिषद शाळा-क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयीन विद्यार्थी-पालकांचे तहसिलदारांना निवेदन , शाळा-महाविद्यालये सुरू करा
By : Polticalface Team ,Fri Jan 21 2022 13:27:37 GMT+0530 (India Standard Time)
पाटोदा तालुक्यातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील तसेच क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिंनीनी काॅ.महादेव नागरगोजे ,सरपंच मोहन सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या पुढाकारातुन ग्रामिण भागातील सरसकट शाळा बंद असल्यामुळे बौद्धिक, शारीरीक, मानसिक खच्चीकरण होत असून ग्रामिण भागात कोविड १९ ओमायक्राॅन प्रभाव नगण्य असताना तसेच हाॅटेल, चित्रपटगृहे ,दारूची दुकाने, नेत्यांच्या सभा सुरू असताना तसेच प्राथना स्थळे सुरू असताना केवळ शाळा-महाविद्यालये बंद ठेवणे अन्यायकारक असून ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे आर्थिक परिस्थती कमकुवत असलेल्या तसेच ग्रामिण भागातील रेंज नसल्यामुळेच भावी पिढीचे नुकसान होत असून अटी व नियमांसह शाळा -महाविद्यालये सुरू करण्यात यावीत असे निवेदन तहसिलदार रूपाली चौगुले यांना देण्यात आले निवेदनावर काॅ.सुधाकर सिरसट, काॅ. विठ्ठल पवळ,काॅ.अतुल देवडे, बाळासाहेब शिंदे, आबासाहेब चौरे, भगवान पवळ, बळी मस्के, रामरावजी गोंदकर, प्रांजली, नागरगोजे, वैष्णवी सानप, सुजल पवळ आदिंच्या स्वाक्षरी आहेत.
१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण झालेले असताना शाळा-महाविद्यालये बंद ठेवणे भावी पिढीसाठी नुकसान दायक असुन मोठ्या लोकांची शिक्षण होत असताना गोरगरीबांच्या मुलांवर अन्याय होत असून तात्काळ शाळा सुरू करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद