सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब यांना जिल्हा परिषद सदस्यांचे गिरमकर यांचे रास्ता दुरुस्तीसाठी निवेदन.

By : Polticalface Team ,Fri Jan 21 2022 14:53:29 GMT+0530 (India Standard Time)

सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब यांना जिल्हा परिषद सदस्यांचे गिरमकर यांचे रास्ता दुरुस्तीसाठी निवेदन. श्रीगोंदा: तालुक्यातील काष्टी ते पेडगांव हा रास्ता नवीन तयार केला असून त्याला दीड वर्ष पूर्ण झाले असून ही आज रोजी रस्त्याची अवस्था खूपच खराब झालेली आहे. त्या प्रमाने लिंपणगाव ते अजनुज रस्त्याची अवस्था खूप खराब आहे. रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाने साईट पट्ट्या व्यवस्थित भरल्या नसल्यामुळे अपघात होत आहेत. चार महीने पाठपुरवा केल्यानंतर काम चालू केले. परंतु खड्डे बुजवताना आपले कोणतेही अधिकारी लक्ष्य देत नाही. त्यामुळे ते काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे ते काम स्थानिक लोकानी बंद केलेले आहे. सदरची माहिती अपल्या शाखा अभियंता(अंपलकर) यांना दिली असता ते समजुत काढून ठेकेदारला पाठीशी घालतात व उडवाउडविची उत्तरे देतात.सदर अधिकारी हे जनतेच्या कामासाठी आहेत का, ठेकेदारांचे काम करण्यासाठी आहेत. अधिकारी म्हणतात ठेकेदार आमचे ऐकत नाही. त्यासाठी पवार साहेब यांना संपर्क केला सोळा वेळा फोन करून ही एकदापपण रिप्लाई दिला नाही. त्याचप्रमाने पवार यांना अम्ही sms केला परंतु पाहुन सुध्दा त्यांनी एकदाही कामासंबंधी फोन उचलन्याची तसदी घेतली नाही. कामामध्ये कुठलेही लक्ष्य घातले नाही. त्यामुळे तुम्हाला संपर्क करावा लागत आहे. तरी आपण 1)पेडगांव-काष्टी 2) लिंपणगाव-आजनुज या दोन रस्त्याचे काम त्वरित चालू करुण चांगल्या प्रतिचे काम करावे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्यात यावे. अहमदनगर अधीक्षक अभियंता व उपअभियंता अभियंता यांना काम चांगल्या प्रकारचे करून देण्यात यावे ही सूचना करावी. अधिकाऱ्यांना जनतेच्या कामासाठी उपलब्ध राहण्याची सूचना करावी.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.