यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद
By : Polticalface Team ,12-07-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड तालुक्यातील मौजे यवत जवळ भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी दिनांक २७/०६/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजण्याच्या पूर्वी (नक्की वेळ माहित नाही) मोजे यवत ता.दौड जि.पुणे गावचे हद्दीत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणा वरुन एक अनोळखी इसम वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे (नाव व पत्ता माहित नाही.) यास तीव्र धारदार शस्त्राने अज्ञात हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती उजये छातीवर पाठीवर वार करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कोणत्यातरी अज्ञान ज्यालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवून जीवे ठार मारले असल्याने
फिर्यादी नामे पोलीस हवालदार विनायक हाके यांनी सरकारतर्फ अज्ञात आरोपी विरुध्द यवत पोलीस स्टेशन येथे गु.जि.नं. ५५३/२०२५ अन्यये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता हि घटना दि.२७/०६/२०२५ रोजी घडली होती.
दाखल गुन्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे आधार विश्लेषण करून इतर जिल्ह्यातील दाखल मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोळी पोलीस स्टेशन जिल्हा धाराशिव येथील मानव मिसिंग रजिस्टर क्रमांक २२/२०२५ अन्यये दाखल मिसिंग मधील मिसिंग नामे लखन किसनराव सलगर वय २४ वर्ष रा.टाकळी ढोकी ता.जि. धाराशिव हा सदर गुन्ह्यातील अनोळखी मयत इसम असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता इसम नामे १) योगेश दादा पडळकर वय २५ वर्षे २) राजश्री योगेश पडळकर वय २३ वर्ष दोघे रा.माळशिरस ता.पुरंदर जि. पुणे ३) विकास आश्रुबा कोरडे वय २१ वर्ष रा आनंदवाडी टाकळी ढोकी ता.जि.धाराशिव ४) शुभम उमेश वाघमोडे वय २२ वर्षे, रा मुरुड ता.जि.लातूर ५) काकासाहेब कालिदास मोटे वय ४२ वर्ष रा. येवती ता.जि.धाराशिव यांनी संगनमताने कट रचून इसम नामे लखन किसनराव सलगर यास तीव्र धारदार शस्त्राने अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावरती उजवे छातीवर पाठीवर वार करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले असल्याचे कबुल केलं आहे.
सदर गुन्हयातील निष्पन्न झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी दि.११/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास हा वरिष्ठांचे आदेशान्वये मपोनि महेश माने हे करित आहेत.
सदरची कारवाई ही मा.श्री.मंदीप सिंह गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा.श्री.गणेश बिरादार अपर पोलीम अधिक्षक बागमती मा.श्री.बापुराव दहस उपविभागीय पोलीस अधिकारी दौड यांचे मार्गदर्शनाखाली मा.अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक म्थानिक गुन्हे शाखा यवत पोलीस निरीक्षक मा. नारायण देशमुख, सपोनि राहूल गावडे (स्था. मु. शा). सपोनि महेश मान, मपानि प्रविण संपांग, पोलीस उपनिरीक्षक मार्गली मतलवाड, सहा. पो. फौजदार मचिन घाडगे (स्था. गु शा), पो. हवा. मोमीन शेख (म्था.गु.शा), पो. हवा. अजित भुजवळ (म्या.गु. शा), पो. हया. अजय घुले (म्था.मु. शाखा), पो. कॉ. धिरज जाधव (स्था.गु.शा), पो. हवा. संदीप देवकर, पो. हया. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पो. हवा. विकास कापर, पो. हया, दना काळे, पो. हया. महेंद्र चांदणे, पो. हवा. गमदास जगताप, पो. हवा. नारायण वलेकर, पो. हया. गणेश करें, पो. हथा. सुनिल नगरे, पी. हवा. विनायक हाके, पो. हया. मंतोष कदम, पो. हवा. प्रमोद गायकवाड, पो. हया, परशुराम हरके, पो. हवा. प्रमोद शिंदे, पो. हया, वैभव भापकर, पो. कॉ. माती वागते, पो. कॉ. विनोद काळे, पो. कॉ. दिपक येताळ, पो. कॉ. प्रणय ननवरे, पो. कॉ. प्रतिक गम्मद, पो. कॉ. शुभम मुळे पो. कॉ. मचिन काळे, पो. कॉ. मोहन भानवमे, म.पो.कॉ. म्यप्नाली टिळवे यांचे पथकाने केली आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.