बँक व पतसंस्थेमध्ये बनावट कर्ज प्रकरणे तयार करुन परस्पर पैसे काढून ३० लाख १३ हजार ६६१ रुपयांची फसवणूक

By : Polticalface Team ,18-07-2025

बँक व पतसंस्थेमध्ये बनावट कर्ज प्रकरणे तयार करुन परस्पर पैसे काढून ३० लाख १३ हजार ६६१ रुपयांची फसवणूक  दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १८ जुलै २०२५ दौंड तालुक्यातील मौजे दापोडी बोरीपारधी यवत ता दौड जि पुणे गांवचे हद्दीतील बँक व पतसंस्थेमध्ये बनावट कर्ज प्रकरणे करुन पैसे परस्पर काढून फसवणूक झाल्या प्रकरणी फिर्यादी धनसिंग रघुनाथ घुले वय ५० वर्षे व्यावसाय शेती रा उंडवडी ता बारामती जि पुणे यांच्या तक्रारी वरून यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.व कलम गु.र.नं. ६०७/२०२५ BNS ३१८(४)- ३१६(२) ३३८(४)- ३३९- ३४०(२)- ३(५) अंन्वये सदर आरोपी १) बाळासो हरीभाऊ वाघमोडे २) भारत रघुनाथ घुले ३) लक्ष्मण उमराव थोरात ४) संगिता बाळासो वाघमोडे ५) सुनिता भारत घुले सर्व रा दापोडी ता दौड जि पुणे. यांचे विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की जानेवारी २०१५ ते आज ता.१७/०७/२०२५ रोजी दरम्यान मौजे दापोडी बोरीपारधी यवत ता दौड जि पुणे गांवचे हद्दीत असलेल्या बँक व पतसंस्थेमध्ये बनावट कर्ज प्रकरणे तयार करुन सदर आरोपींनी फिर्यादीच्या नावे वेळोवेळी लाखो रुपयांचे कर्ज काढले व पैसे परस्पर काढून त्याची परतफेड न केल्यामुळे फिर्यादी यांनी विचारणा केली असता त्यांनी कर्ज भरण्यास नकार देवून दमदाटी केली वगैरे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. दिनांक १७/०७/२०२५ रोजी रात्रौ २३.४५ वाजता.यवत पोलीस स्टेशन येथे आरोपी - १) बाळासो हरीभाऊ वाघमोडे २) भारत रघुनाथ घुले ३) लक्ष्मण उमराव थोरात ४) संगिता बाळासो वाघमोडे ५) सुनिता भारत घुले सर्व रा दापोडी ता दौड जि पुणे. या आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हकीगत - वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी आरोपी नं १ हा मेहुणा, आरोपी नं २ सख्खा भाऊ, आरोपी नं ३ ओळखीचा आरोपी नं ४ सख्खी बहीण आरोपी नं ५ भावजय असून यांनी संगणमत करुन फिर्यादी व त्यांची पत्नी यांचे नावे बँक व पतसंस्थेमध्ये बनावट कर्ज प्रकरणे तयार करुन सदरचे पैसे परस्पर काढून त्याची परतफेड न करता फिर्यादी यांची एकून ३० लाख १३ हजार ६६१ रुपयांची फसवणूक करुन सदर रकमेचा अपहार केला आहे त्याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता त्यांनी कर्ज भरण्यास नकार देवून दमदाटी केली आहे वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन सदर आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार गोसावी. पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.