पाटस हद्दीतील तलावामध्ये पाण्यावर तरंगत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह यवत पोलीसांना आढळून आला. हा मृतदेह नेमका कोणाचा ? नाव पत्ता माहीत नाही.

By : Polticalface Team ,19-07-2025

पाटस हद्दीतील तलावामध्ये पाण्यावर तरंगत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह यवत पोलीसांना आढळून आला. हा मृतदेह नेमका कोणाचा ? नाव पत्ता माहीत नाही.   दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १८ जुलै २०२५ दौंड तालुक्यातील मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील गाव हद्दीतील तलावामध्ये एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना यवत पोलिसांना मिळुन आला आहे त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असुन नाव पत्ता माहीत नाही. परंतु मृत व्यक्तीच्या हातावर छत्रपती असे नाव गोंदलेले आहे. हा अनोळखी मृतदेह नेमका कोणाचा आहे या बाबत यवत पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आल्याने पाटस परीसरात एकाच खळबळ उडाली आहे या बाबत अधिक माहिती अशी की यवत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आर. व्ही. शिंदे यांनी सरकारतर्फे अकस्मात मयत रजिस्टर नोंद नं.१५०/२०२५ भा. ना. सु. सं.१९४ प्रमाणे मयत दाखल करण्यात आले असुन सदर मयताची खबर ही राजकुमार मोहन कोकरे वय ३५ वर्षे पोलीस कॉन्स्टेबल यवत पोलीस स्टेशन यांनी खबर दिली की ता.१८/०७/२०२५ रोजी सकाळी १० वाजे पुर्वी नक्की वेळ माहीत नाही मौजे पाटस ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत पाटस तलावातील पाण्यामध्ये एक अनोळखी पुरुष वय ३० ते ३५ वर्षे नाव पत्ता माहीत नाही. हा पाण्यावर तरंगत असताना यवत पोलिसांना मिळुन आल्याने त्यास उपचारकामी यवत ग्रामीण रुग्णालय येथे घेवुन गेले असता तो औषध उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषीत केले आहे. सदर मयत इसम हा अंगाने मजबुत असुन त्याचे अंगात फिक्कट पांढ-या रंगाचा चौखडा शर्ट त्यावर फिक्कट काळया पिवळया रंगाच्या उभ्या रेषा असलेला फुल बाहयाचा शर्ट निळसर रंगाची पॅन्ट चॉकलेटी रंगाची ESSA कंपनीची अंडरवेयर असे कपडे आहेत. तसेच मयताचे उजवे हाताच्या पोटरीवर छत्रपती असे मराठीत नाव गोंदण काढलेले आहे. तरी सदर अनोळखी मयत इसमास आपण ओळखत असाल अथवा आपणास काही माहीती असेल तर खालील नंबर वरती संपर्क साधुन माहीती दिल्यास आपले नाव गुप्त राहिल असे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आश्वासन दिले असून यवत पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रिपोर्ट डायरी रजिस्टर नोंद नं.१५०/२०२५ करण्यात आली आहे तपासी अमंलदार आर.व्ही.शिंदे पोलीस हवालदार यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण मो.नं. (८३०८८२३७९२) यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख संपर्क मो.नं.(९९६७४३६३३३) यवत पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रविण संपांगे संपर्क मो.नं.(९५९५७६२८५४) या नंबर वर संपर्क साधावा
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

चौफुला न्यू अंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

पाटस हद्दीतील तलावामध्ये पाण्यावर तरंगत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह यवत पोलीसांना आढळून आला. हा मृतदेह नेमका कोणाचा ? नाव पत्ता माहीत नाही.

बँक व पतसंस्थेमध्ये बनावट कर्ज प्रकरणे तयार करुन परस्पर पैसे काढून ३० लाख १३ हजार ६६१ रुपयांची फसवणूक

कुरकुंभ हायवे गाव हद्दीत कल्याण मटका सोरट जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची छापेमारी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

दहीगाव पंपींग स्टेशन येथे नियमित वीज पुरवठा होण्यासाठी खासदार मोहिते पाटील यांना निवेदन

एम.जे.एस. कॉलेजचा बॉडी बिल्डर गणेश भोसची स्पोर्ट्स कोट्यातून दक्षिण रेल्वे मध्ये निवड

पोलीस उप मुख्यालय बारामती बऱ्हाणपुर येथे मा.श्री संदीपसिंह गिल्ल (भापोसे) पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत एम.आय.डी.सी.परीसरातील उद्योजकांची बैठक संपन्न

पन्हाळा ते पावनखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा. मराठ्याच्या अतुलनीय पराक्रमाने घोडखिंड झाली पावन.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.