श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे दोन ठिकाणी घरफोडी तर एका ठिकाणी मोटार सायकल चोरी

By : Polticalface Team ,Thu Jan 27 2022 15:01:30 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे दोन ठिकाणी घरफोडी तर एका ठिकाणी मोटार सायकल चोरी श्रीगोंदा: तालुक्यात पेडगाव येथे 26 जानेवारी रोजी रात्री वेगवेगळ्या दोन ठिकाणी घरफोडी तर एका ठिकाणी मोटार सायकल चोरी सविस्तर बातमी अशी की बुधवार दिनांक 26जानेवारी रोजी रात्री 1ते 2 च्या सुमारास अन्सार आजमोद्दीन चौधरी यांच्या घराची खिडकी तोडुन घरातील सुमारे 58000 हजार रुपये लंपास केले तर दुसऱ्या ठिकाणी उस्मान शमशोद्दीन हवालदार बाजार तळ येथे यांच्या राहत्या घराच्या किचनचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला परंतु पुढे दरवाजा नसल्याने त्यांचा चोरीचा डाव फसला तर तिसर्‍या ठिकाणी पेडगाव श्रीगोंदा रोडवर खेडकर वस्ती येथे शहाजी मल्हारी खेडकर यांची राहत्या घरासमोरून मोटार सायकल क्रमांक MH/42/AY. 8152 एच एफएस डीलक्स चोरुन नेली माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीची पाहणी केली पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.