माॅल व सुपरमार्केट ,किराणा दुकानात मद्यविक्रीच्या निर्णयाविरोधात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीच मुख्यमंत्र्यांना सदबुद्धी द्यावी;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रार्थना आंदोलन
By : Polticalface Team ,Fri Jan 28 2022 21:43:56 GMT+0530 (India Standard Time)
राज्यातील माॅल आणि सुपरमार्केट मध्ये वाईनविक्रीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ व निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ जानेवारी २०२२ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सदबुद्धी द्यावी व घातकी निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी प्राथना करण्यात आली या आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड, शेख युनुस च-हाटकर, उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडीया पॅथर सेना नितिन सोनावणे, मुक्त पत्रकार एस.एम युसुफभाई, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, संदिप जाधव आदि सहभागी होते, निवेदन तहसिलदार संतोष बनकर यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव:-
______
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने दि.२७ जानेवारी २०२२ रोजी राज्यात माॅल आणि सुपरमार्केटमध्ये वाईनविक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असुन शेतकरी, द्राक्ष बागायतदार यांच्या हितासाठी आणि वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले असून हा निर्णय दिशाभुल करणारा असुन यामुळे लाखो कुटुंबातील लोकांचे संसार उद्धवस्त होणार असुन महाराष्ट्र राज्य मद्यराष्ट्र करण्याच्या शासन निर्णयाचा विरोध करत असून दारूव्यसनामुळे आरोग्य समस्या तसेच गुन्हेगारीचे वाढते प्रमाण त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर वाढती आव्हाने आदि गोष्टींचा विचार करता हा निर्णय मागे घेण्यात यावा तसेच मुक्तांगणच्या माध्यमातुन व्यसनमुक्तीसाठी कार्य करणा-या आनिल आवचट यांच्या मृत्युदिनीच सुपरमार्केट मधुन मद्यविक्रीला परवानगी देणे हा त्यांच्या कार्याचा अवमान आहे
उपप्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा रमेशभाऊ पोकळे यांचा पाठींबा
____
उपप्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा रमेशभाऊ पोकळे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठींबा देत महाविकास आघाडी सरकार शेतक-यांच्या फायद्यासाठी म्हणून दिशाभूल करत असून मराठवाड्यात केवळ १ टक्के व पश्चिम महाराष्ट्रात ५ टक्के द्राक्ष बागायतदार असुन ईतर ९५ टक्के शेतक-यांच्या कुटुंबियांचे नुकसान करून द्राक्ष बागायतदार व टक्केवारीसाठी ग्रामिण भागातील मुलांच्या आयुष्याशी खेळत असुन संपुर्ण पिढी दारूपाजुन बरबाद करण्याचा मनसुबा सरकारचा दिसुन येत असल्याचे नमुद केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.