अजुन किती दिवस खोट्या गुन्ह्यात प्रा शिवराज बांगरांना जेल मध्ये ठेवाल--विवेक कुचेकर

By : Polticalface Team ,Sun Jan 30 2022 10:16:56 GMT+0530 (India Standard Time)

अजुन किती दिवस खोट्या गुन्ह्यात प्रा शिवराज बांगरांना जेल मध्ये ठेवाल--विवेक कुचेकर बीड प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडी उसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा समाजसेवक प्रा, शिवराज बांगर यांना खोट्या MPDA झोपडपट्टी दादा कायद्याखाली अटक केले आहे, ते गेल्या पंधरा दिवसा पासुन न केल्याली गुन्हयाची सजा भोगत आहेत, हा त्यांच्यावरील अन्याय आहे, त्यांच्या वर झालेल्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी सकल बहुजन समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, झोपडपट्टी दादा कायदा म्हणजे काय तर एकाद्या झोपडपट्टीत दहशत पसरवणे, मटका, जुगार , दारू विकणे, हात भट्टी तयार करणे, वाळु तस्करी वाळु माफीया अशा व्यक्तींन वर MPDA झोपडपट्टी दादा कायदा लागु होतो , परूतु प्रा, शिवराज बांगर यांचे अशे एकही वर्तन नाही किंवा वरील पैकी कुठेही त्यांचे अशा धंदे नाहीत, परंतु कुनाच्या सांगण्या वरून प्रा शिवराज बांगर यांना झोपडपट्टी दादा कायद्यात आडकुन त्याना जेल मध्ये बंदिस्त केले आहे,बीड जिल्ह्यातील गोरगरिब जनतेला मायचा हात देणारे प्रा शिवराज बांगर यांच्या वर झालेल्या खोट्या MPDA कार्यवाहीचा सर्वञ निषेध होत आहे, पोलीस प्रशासन, जिल्हाअधीकारी, तहसिलदार या सर्वांना विविध पक्ष संघटनाच्या वतीने निवेदन दिले आहेत, पण कुठेही प्रा शिवराज बांगर यांच्या खोट्या गुन्ह्यातुन सुटका होईल अशे दिसत नाही,जिल्हा अधीकार्यांची हालचाल दिसत नाही, त्यामुळे गोरगरिब जनतेत प्रचंड नाराजी आहे, अशे खोटे गुन्हे दाखल झाले तर सर्वसामान्य जनतेसाठी कुनी ही रस्त्यावर उतरणार नाही, प्रा बांगर यांच्या वर झालेल्या खोट्या MPDA कार्यवाहीने सर्वसामान्य सामाजीक चळवळीतील कार्यकर्त्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे, त्यामुळे जिल्हा अधिकारयाना आम्ही आव्हान करत आहोत की अशे खोटे गुन्हे खपवुन घेतले जानार नाहीत, त्यामुळे प्रा शिवराज बांगर यांच्या वरील खोटी MPDA तात्काळ मागे घ्यावी अन्यथा आगामी काळात बीड जिल्हा प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने लढावे लागेल बीड जिल्हा आधीकार्यांनी आमच्या सहनशिलतेचा अंत पाहु नये तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायमंञ्याच्या जिल्हयात चळवळीतील कार्यकर्त्यावर झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत कारवाई होत असेल तर हे दुर्दैव आहे सामाजिक न्याय देण्याच्या ऐवजी चळवळीत काम करणारे संपवले जात असतील तर आगामी काळात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक (बाबा )कुचेकर यांनी दिला
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद