पेंशनवाढीसाठी श्रीगोंद्यातून शेकडो पेंशनधारकांनी पाठविले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्ड

By : Polticalface Team ,Tue Feb 01 2022 11:32:38 GMT+0530 (India Standard Time)

पेंशनवाढीसाठी श्रीगोंद्यातून शेकडो पेंशनधारकांनी पाठविले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्ड श्रीगोंदा प्रतिनिधी:- इपीएस ९५ संघटनेच्या वतीने पेन्शन वाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपुर्ण देशभर राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत व राष्ट्रीय संघटक पश्चिम भारत श्री. सुभाष पोखरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपुर्ण देशातील मंत्री व खासदार यांना निवेदन देणे व पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमीतकमी एक लाख पोस्टकार्ड पाठवुन पेन्शन वाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह करणे या अभिनयाचा भाग म्हणून इपीएस संघटनेचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष भगवान आप्पा वाळके व श्रीगोंदा इपीएस ९५ संघटनेचे विविध पदाधिकारी यांनी आज दि.३१/१/२०२२ रोजी स..१०:३० वा. श्रीगोंदा जि.अहमदनगर येथे माऊली या आमदार बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा निवासस्थानी श्रीगोंदा तालुक्यातील पेन्शनरांचा मेळावा आयोजित केला होता. तालुक्यातील २०० च्या वर पेन्शनर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पठाडे साहेब होते, यावेळी पश्चिम भारत संघटक सचिव सुभाषराव पोखरकर, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संपतराव समिंदर, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष वाळके अप्पा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मा.कमांडर अशोकराव राऊत यांचे नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली. व या समितीच्या वतीने पेन्शनधारकांना दरमहा ७५०० रुपये पेन्शन व महागाई भत्यासह सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हि मागणी उपस्थितांनी मा.पंतप्रधानांना पोस्ट कार्ड लिहून पाठविली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजाराम शेंडे, दरेकर साहेब यांसह जवळपास २०० पेन्शनर उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद