मराठी पञकार परीषद बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमूख पदी जिंतेद्र सिरसाट यांची निवड

By : Polticalface Team ,Mon Apr 11 2022 22:32:43 GMT+0530 (India Standard Time)

मराठी पञकार परीषद बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमूख पदी जिंतेद्र सिरसाट यांची निवड बीड ( प्रतिनीधी) महाराष्ट्र राज्यातील पञकारांची मातृसंस्था असणारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी येथील युवा संपादक जितेंद्र सिरसाट यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्यातील पञकरांची मातृसंस्था असणारी अखिल भारतीय मराठी पञकार परीषदेच्या वतीने पञकारांचे प्रश्न घेऊन सातत्याने लढा उभारला जातो.पञकर संरक्षण कायद्या प्रश्न मराठी पञकर परीषद व परीषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमूख यांच्या पाठपूराव्यामुळे मार्गी लागला. मराठी पञकर परीषदेचे उपक्रम देशभरातील सर्व पञकारांपर्यंत व परीषदेच्या सभासदांपर्यंत पोहचावे यासाठी जिल्हा निहाय प्रसिध्दीप्रमूख यांची नेमणूक करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा प्रसिध्दी विभाग राज्यात प्रभावीपणे काम करत आहे. बीड जिल्ह्यातही मराठी पत्रकार परिषदेचे विविध उपक्रम व कार्यक्रम प्रत्येक पञकारांपर्यंत पोहचावेत यासाठी नविन जिल्हा प्रसिध्दी प्रमूखांच्या नियूक्त्या करण्यात येत असून मराठी पत्रकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमूख यांच्या मार्गदर्शनाखाली युवक तरूण संपादक जिंतेद्र सिरसाट यांची बीड जिल्ह्याच्या प्रसिध्दी प्रमुख पदी नियूक्ती करण्यात येत असून त्यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेचे ध्येय धोरणे व उपक्रम प्रत्येक पञकारांपर्यंत पोहचवण्याचे काम करावे व अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेच्या मजबूत बांधणीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी