By : Polticalface Team ,10-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे):
मुख्यमंत्री मा ना.एकनाथजी शिंदे यांच्या नगरविकास विभागा अंतर्गत वैशिष्ट्येपूर्ण योजनेतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराच्या विविध विकासकामांसाठी आमदार प्रा.रमेश पा.बोरनारे_सर यांनी मंजुर करून आणलेल्या "75 कोटी रुपये" निधीतून म्हसोबा चौक ते जैन कॉलनी रस्ता डांबरीकरण 1 कोटी रुपये, चंद्रपाल नगर कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण 75 लाख रुपये, वॉल कंपाऊंड 40 लाख रुपये, पेव्हर ब्लॉक 10 लाख रुपये असे "एकूण 2 कोटी 25 लाख रुपयेच्या" विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजनाचा आज शुभारंभ आमदार प्रा.रमेश पा.बोरनारे सर यांनी श्रीफळ फोडून केला.
यावेळी नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई परदेशी उपनगराध्यक्ष साबेरभाई, शहरप्रमुख पारस घाटे, भाजप शहरप्रमुख दिनेशसिंह राजपूत, सुरेश पा. तांबे, नगसेवक दशरथ बनकर, सौ.सुप्रिया व्यवहारे, सौ.प्रिती भोपळे, सौ.अनिता तांबे, गोकुळ भुजबळ, स्वप्नील जेजुरकर, इम्रान कुरेशी, गणेश खैरे, बिलालभाई सौदागर, युवासेना जिल्हासम्वयक तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, उपतालुकाप्रमुख महेश पा बुणगे, प्रकाश पा मतसागर, रावसाहेब पा मोटे, कृ उ बा समिती संचालक प्रशांत त्रिभुवन, विठ्ठल पगार, संजय पा बोरनारे, रणजित पा चव्हाण, उपशहरप्रमुख बाळासाहेब सुतवणे, संदीप बोर्डे, कमलेश आंबेकर, हेमंत शेठ संचेती, धनंजय अभंग, भावलाल काका सोमासे, शैलेश पोंदे, अमोल बोरनारे, जितेंद्र चव्हाण, संतोष बंगाळ, गौरव दोडे, राजवीर त्रिभुवन व सर्व प्रमुख पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न