लासूर स्टेशनला राज्य सरकारच्या शासकीय आदेशाला विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाकडून केराची टोपली?

By : Polticalface Team ,14-05-2023

लासूर स्टेशनला राज्य सरकारच्या शासकीय आदेशाला विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाकडून केराची टोपली? मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती लासूरला शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरीच झाली नाही?

आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात शासकीय व निमशासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे; मात्र गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळा,महावितरण कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक या निमशासकीय कार्यालयात मात्र या शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, छत्रपती संभाजी महाराज यांचीं जयंती साजरी केली नसल्याने शंभूप्रेमीमध्ये मात्र तिव्र नाराजी पसरली असून या कार्यालय प्रमुखांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील?याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान यांवर्षी शिंदे/फडणवीस सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यासाठी शासन निर्णय काढला होता.तो पुढीलप्रमाणे शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र.जपूती -2022/प्र.क्र.120/karya-29 दि.18.01.2023चें परिशिष्ट सन 2023 मध्ये शासकीय व निमशासकीय, कार्यलयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचे शासकीय आदेश जारी केले असून त्यात स्पष्ट उल्लेख आहे कीं जर कुठल्याही महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी जर सार्वजनिक सुट्टी,सरकारी सुट्टी, स्थानिक सुट्टी किंवा व रविवारी व शनिवारी येत असेल तर याबाबतीत केंद्र सरकारने बदल सुचविल्यास त्या आदेशाप्रमाणे त्या त्या महापुरुषांच्या जयंत्या अथवा पुण्यतिथी साजऱ्या करण्यात याव्यात; अन्यथा त्याच दिवशी साजरी करण्याचे स्पष्ट आदेश आहेत;मात्र असे असतानाही आज छत्रपती संभाजीमहाराज यांची जयंती साजरी करण्यात आली नाही. याची खंत व नाराजीचा सुर शिवशंभू प्रेमीतुन निघत आहे मात्र दोषी अधिकारी व कार्यलय प्रमुखांवार काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत.

प्रतिक्रिया :- अजित जाधव (तालुकाउपाअद्यक्ष, एम.आय.एम )महाराष्ट्र सरकारने विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी याबाबत सरकारी अद्यादेश काढून मार्गदर्शक तत्वे विविध सरकारी व निमसरकारी कार्यालये यांना घालून दिलेले आहेत मात्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती चांद्यापासून बांद्यापर्यंत मोठ्या जल्लोषमध्ये साजरी होत आहे;मात्र लासूर स्टेशन येथील विविध निमशासकीय व एक शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव नाही कारण काही दिवसापूर्वी हेच शासकीय, निमशासकीय कार्यालये व विविध राजकीय पक्ष औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करावे! म्हणुन एकमेकांवर कुरघोडी करत होते. हे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर त्यांचे बेगडी व पुतना मावशीचे प्रेम होते असे सकृतदर्शनी दिसत आहे.लासूर स्टेशन येथील बहुतेक कार्यालयात शंभूराजांची जयंती साजरी न करणाऱ्या अधिकारी व सरकारी कार्यालये यावर वरिष्ठ अधिकारी, शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन करून छत्रपती संभाजीराजांची जयंती साजरी न करणाऱ्या दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडू.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष