वैजापूर तहसिल कार्यालयावर जनशक्ती शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
By : Polticalface Team ,15-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खुपसे पाटील यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हासंपर्क प्रमुख अनिल शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख विजय पाटिल वाघ यांच्या अध्यक्षतेखालील वैजापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.वैजापूर तालुक्यात वादळी गारपीटी मुळे शेतकऱ्यांचे अनोतिक कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पचनामे व नुकसानभरपाई अद्यापही मिळाली नसल्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह वैजापूर तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करून तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर उगले या शेतकऱ्यांचे एक हजार क्विंटल काद्याचे त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात यावी व तालुक्यात वादळी गारपिटीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याही शेतकऱ्यांच्या कांद्याचे त्वरित पचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी;ही मागणी घेऊन जनशक्ती शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी झोपलेल्या शासनास जागी करण्यासाठी घोषणा देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे पंचनामे त्वरित करा! कांद्याला हामी भाव देण्यात यावे शेतकऱ्यांच्या कांद्याची नुकसानभरपाई देण्यात यावी! अशा घोषणा देण्यात आल्या. तहसिलदार यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन लेखी पत्र दिले कि,वैजापूर तालुक्यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही ते लेखी पत्र आंदोलन कर्ते व शेतकऱ्यांना देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी युवा आघाडी जिल्हाप्रमुख संतोष पाटील सोनवणे, वैजापूर तालुकाप्रमुख सतिष बारसे, कन्नड तालुकाप्रमुख अशोक पा पवार, तालुका कार्यधक्ष गणेश चाळक, गणेश काकडे, सतिष काकडे, बाळु जानराव,कल्याण जठार, माधवराव त्रिभुवन,रामहारी भोकरे, अशोक काका जाधव, कैलास शिंदे, सचिन ढंगारे,ज्ञानेश्वर उगले, रामचंद्र उगले व इतर पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष