तंटामुक्ती अध्यक्ष पोखरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ठुबे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना ईमेलवर पत्र!
By : Polticalface Team ,17-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत,जिल्हापरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, खासदार, आमदार निधीमधुन झालेल्या विकास कामांचे व होणाऱ्या कामाचे कामाच्या ठिकाणी दर्शनिय भागावर फलक लावणे बंधनकारक आहे. परंतू तसे न करता सर्व विभाग कामे करतात. पोखरी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शप्रकाश बापु ठुबे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसह मा.उपमुख्यमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी, सीईओ,बीडीओ यांना मेलवर पत्राद्वारे कळविले आहे.सदर पत्राची दखल सन्माननीय मुख्यमंत्री मा.श्री शिंदे साहेब यांनी घेतली.
मुख्यमंत्र्यांनी पत्राची दखल घेतल्याचे पत्र प्रकाश ठूबे यांना प्राप्त झाले आहे. ठुबे यांनी 27 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आयुक्त,जिल्हाअधिकारी,जिल्हा परिषद सीईओ यांना इमेलद्वारे कळवले आहे. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री सडक योजना व पाणीपुरवठा योजनेचे काही कामे सोडल्यास इतर कुठल्याही कामावर खर्चाचा फलक दिसत नसल्याचे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. ज्याठिकाणी विकास कामे होतात त्या ठिकाणी कामाच्या दर्शनिय ठिकाणी फलक लावणे अनिवार्य असते. परंतु, तसे न होताच संबधित व्यक्ती पोबारा करत असल्याचे ठूबे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्याच्या मेलवतर संपर्क साधला. सजग नागरिकांना या कामासंदर्भात कुठल्याही प्रकारची माहीती मिळत नाही आणि ग्रामपंचायत असो की ठेकेदार; सर्वसामान्य नागरिकांना फिरकी घेऊन ठेंगा दाखवतात. त्यामुळे ज्या- त्या कामावर होणारा खर्च, कामाची मंजूरी, कामाची तारीख, कामाची मुदत आदींचा उल्लेख असावा लागतो... त्यामुळे कामाच्या खर्चाचा अंदाज सर्वसामान्य नागरिकांना येईल व तशा पद्धतीने काम करुन घेता येईल असे पत्र प्रकाश बापु ठूबे यांनी संबंधित विभागाकडे पाठवले होते;सदर पत्राची सर्वत्र चर्चा आहे.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष