अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी ड्रेनेज लाईनसाठी दिला निधी!
By : Polticalface Team ,19-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
दिनांक १९/०५/२०२३ रोजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड यांच्या निधीतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आगरवाडगाव ग्रामपंचायत येथे ड्रेनेज लाईनसाठी १० लक्ष रुपये निधी देण्यात आला व पुरी येथे गाव अंतर्गत सिमेंट रोड साठी १० लाख रुपये देण्यात आले. यावेळी उपस्थित केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवतजी कराड साहेब, सुमित रामेश्वरजी मुंदडा मा उपसभापती पंचायत समिती गंगापूर, आगरवाडगाव सरपंच असलम भाई सय्यद, उपसरपंच बाबासाहेब पाटील वाघ, सचिन रामेश्वरजी मुंदडा, परविन काका बोकडीया, नानासाहेब पाटील म्हसरूप, जावेद भाई शेख सह गावकरी उपस्थित होत.
वाचक क्रमांक :