बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मध्ये समाजसेविका योगिता जाधव यांचा पक्षामध्ये प्रवेश
By : Polticalface Team ,21-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष संविधान तज्ञ ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, जिल्हाअध्यक्ष विजय शिनगारे
यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 18/5/2023 रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र टीव्ही सेंटर येथे योगीता जाधव या तरुणीने पक्षामध्ये प्रवेश केला.यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचक क्रमांक :