जामगाव मधील सर्व शासकीय अधिकारी वर्गाचा सत्कार सोहळा संपन्न(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,22-05-2023

जामगाव मधील सर्व शासकीय अधिकारी वर्गाचा सत्कार सोहळा संपन्न(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील ज्या युवक व युवतींनी महाराष्ट्र शासन विभागातील विविध पदावर सर्वोत्कृष्ट पदावर झेप घेवून अभिमानास्पद कामगिरी करून समाजापुढे योग्य दिशा दिली अशा गुणवंत कीर्तिवंत अधिकारी वर्गाचा रन टू विन ग्रुपच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले.त्यामध्ये वनविभाग-अप्पासाहेब तागड वनपरिमंडळ अधिकारी,मेहरे ,वनपरिक्षेत्र अधिकारी,दीपक वाघ वनरक्षक,महसूल खाते,पंकजा ताई मगर नायब तहसीलदार, गोत्राने मंडळ अधिकारी, कैलास ठोंबरे,बबनभाऊ बनसोडे,कोतवाल,सुनील तागड कोतवाल,ग्रामविकास विभाग- शरद ठवाळ ग्रामसेवक,यशवंत शिंदे लेखाधिकारी,सार्वजनिक बांधकाम- बाबासाहेब मंडलिक, शा.अभियंता शिक्षक श्रीमती पगारे,उज्वलाताई ठोंबरे, काळे गाडेकर सर,सागर डांगरे,अरूणा ठवाळ,हाज्जू पटेल,महाराष्ट्र परिवहन-निलेश तागड,पगारे,गणेश ठोंबरे,अमोल फसले,महाराष्ट्र पोलीस-प्रवीण तागड,अजय तांबे,पवन ठोंबरे,धनंजय तागड,निसार पटेल,मयुरी काळे,रुपाली शिंदे,निलेश काळे, इंडियन आर्मी-गिरीश बनसोड MSF,महेश तागड गृहरक्षक दल, महावितरण-संदीप सावंत,प्रशांत जगताप,कार्तिक पातारे,अमोल पाठे, सचिन साबळे,अरुण रणयेवले,आनंद गवारे,सनी पातारे,सुनील बुट्टे,मंगेश मगर,राजू ठोंबरे,रामेश्वर माने,सहकार विभाग-गोरख ठवाळ, गणेश वाघ, आय.टि.आय-दत्तात्रय खंडागळे,आरोग्य विभाग-बाबासाहेब ठोंबरे आदी मान्यवरांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.तसेच गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक गीतकार, संगीतकार कथा पटकथा लेखक तथा पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्यसचिव योगेश तुळशीराम मोरे यांनी देखील आदी मान्यवरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष