हभप नारायणानंदगिरीजी महाराज यांच्या हरी किर्तनाचे आयोजन(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,24-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंढरपूर वळदगाव या ठिकाणी दिनांक -३१.०५.२०२३ रोजी सकाळी अकरा वाजता मोक्षदा एकादशी निमित्ताने प्रेममुर्ती
महंत श्री. ह.भ.प. नारायणा नंदगिरीजी महाराज वैष्णव आश्रम श्री क्षेत्र सावखेडा यांचे सुश्राव्य हरी किर्तन सोहळ्याचे आयोजन आण्णासाहेब पाटील झळके,राजेंद्र पाटील पवार हे करणार असून,संत पूजन श्रीमती छाया राजेंद्र पाटील पवार करणार आहे तसेच रत्नाकर शिंदे, हरीश साबळे,कृष्णा झळके,हरिभाऊ शेळके,बंकटलाल जैस्वाल आदी विश्वस्त व पदाधिकारी आणि समस्त गावकरी बांधवांनी सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रोत्यांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा.
वाचक क्रमांक :