छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी विक्रेता अध्यक्षपदी प्रकाश मुथा तर सचिवपदी सुदाम राऊत(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,24-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
जिल्हाध्यक्ष प्रकाश मुथा यांच्या रूपाने लासूर स्टेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाद्यक्षपदी लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त संचालक प्रकाश मुथा तर सचिवपदी सुदाम राऊत यांची एकमताने निवड आज बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील मा.फ.दा.संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे मा.अध्यक्ष जगन्नाथराव पाटिल काळे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बिनविरोध या निवडी करण्यात आल्या.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी विक्रेता अध्यक्षपदी प्रकाश मुथा तर सचिवपदी सुदाम राऊत यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अध्यक्षपदी निवड झालेले लासूर स्टेशन येथील प्रकाश मुथा हे पंधरा दिवसापूर्वी मराठवाड्यातील दोन क्रमांकाच्या असलेल्या लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपक्ष बाजी मारली असून,पंधरा दिवसाच्या आत जिल्हा कृषी विक्रेता अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याने मुथा यांच्यावर विशेष करून जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे; छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची कार्यकारणी अध्यक्ष व सचिव लवकरच जाहीर करणार आहेत;यावेळी सुभाष दरख,राकेश सोनी,रिखब पाटणी (शिऊर )अजित नावंदर, नरेश बापू, दांडेकर, राजू खंडेलवाल (कन्नड), प्रशांत कंगले (वैजापूर),मनोज पहाडे,संतोष शिंदे, कल्याणराव उकिर्डे, संदेश गंगवाल (गंगापूर), नवीन पाटणी, राजू सावजी (फुलंब्री),सुरेश मोडके,राजेंद्र वाघ,संजय पाटिल कापसे आदिसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी विक्रेता मोठ्या प्रमाणावर या बैठकीस उपस्थित होते. मुथा व सुदाम राऊत यांची निवड झाल्यावर उपस्थितीत कृषी सेवा केंद्र चालक व कृषी विक्रेत्यांनी हार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वाशीत केले.
प्रकाश मुथा :-:छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी विक्रेता संघटना वाढीसाठी अपार मेहनत करणार व शेतकरी व व्यापारी यांच्या समन्व्य साधणार असून बाजार समिती,शेतकरी, व कृषी निविष्ठा विक्रेता यांच्या समन्वय साधून शेतकरी हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न संघटनेमार्फत केले जाईल असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष