रांजणगाव पोळचे अशोकराव कुऱ्हाडे यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) मध्ये सहाय्यक उपनिरीक्षकपदी पदोन्नती(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,24-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव येथील अशोकराव कुऱ्हाडे रांजणगाव पोळ यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) मध्ये सहाय्यक उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली असून, सन १९९० साली अशोकराव कुऱ्हाडे यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात शिपाई पदावर रुजू झाले होते.
त्यांनी आत्तापर्यंत भारत सरकारच्या विविध संवेदनशील व अति संवेदनशील विभागात कर्तव्य चोख बजावले असून; देशाचे संसद भवन, करन्सी नोट प्रेस, रिजर्व बँक, इस्पात, कोलीयारी, पतनन्यास ,सुप्रिम कोर्ट, तेल शुध्दीकरण तसेच अनेक अतिशय महत्वाच्या ठिकाणी सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आणि आता सहाय्यक उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली असून, सध्या ते अहमदनगर जिल्ह्यातील साईबाबाच्या चरणी अर्थात काकडी येथील शिर्डी विमानतळावर इमाने इतबारे कर्तव्य बजावत आहे. दरम्यान कुऱ्हाडे यांचे शालेय शिक्षण संत जनार्दन स्वामी विद्यालय वेरूळ येथे १९८४/८५ साली प्राथमिक शिक्षण झाले असून, त्यांचे आईवडील शेतकरी आहेत! त्यांची भरती जुन १९९० मालेगांव नासिक येथे झाली असून,त्यांना
पत्नी,मुलगा,आई वडील आणि ४ भाऊ असे एकत्रित कुटुंब त्यांचे असून cisf मध्ये बढती मिळाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.
अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा
ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम
सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.
चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश
मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.
व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
जगण्याची व्यथा म्हणजे कथा - प्रसिद्ध कथाकार सुरेंद्र गुजराथी
रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.
लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे
ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहे. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील जेष्ठ पत्रकार दशरथ यादव
आवाटी येथील ज्येष्ठ नागरिक आदम शेख यांचे निधन
के. पी. जाधव कॉलेजमध्ये १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार उत्साहात संपन्न
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह सा. का. ची पहिली उचल २८०० रुपये.
स्वभिमानी मराठा महासंघाच्या पहिल्या अधिवेशनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे स्वभिमानी मराठा महासंघ भारत
विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.