पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त अभिवादन(योगेश मोरे,मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,31-05-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच अनिल भाऊ राजगिरे, उपसरपंच दत्तू भाऊ राशिनकर,भाऊसाहेब राशिनकर, नितीन शिंगाडे,सविता लिंगायत, अरुणा मस्के, ग्रामसेवक डोळसे, बाबासाहेब राशिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :