आयटीआय कॉलेजमध्ये राजर्षी शाहू महाराज युवा शक्ती करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,31-05-2023
वैजापूर:"महाराष्ट्र शासनाकडून आयोजित केलेल्या दि.३१/०५/२०२३ बुधवार रोजी वैजापूर शहरातील आयटीआय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी "राजश्री शाहूमहाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीराचे" उदघाटन लोकप्रिय, विकासपुरुष, कार्यसम्राट व शिक्षणप्रेमी आमदार प्रा.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्राचार्य कुलकर्णी,पाटील, तिरंगा आयटीआय कॉलेजचे अध्यक्ष प्रा.सुभान पटेल सर्व शिक्षकवृंद, तालुक्यातील व शहरातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :