जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पत्रकार गुलाब वाघ यांचे पारडे जड!(योगेश मोरे,मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,01-06-2023

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पत्रकार गुलाब वाघ यांचे पारडे जड!(योगेश मोरे,मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर:ग्रामीण भागातून एकमेव अपक्ष उमेदवार असल्याने ग्रामीण पत्रकार बंधुतुन वाढता प्रतिसाद! जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक रविवारी चार जूनला पार पडणार असल्याने निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहचला असून रंगतदार लढत होणार असल्याने व ग्रामीण भागातून गंगापूरचे पत्रकार तालुका प्रतिनिधी गुलाब वाघ हे एकमेव अपक्ष उमेदवार असल्याने जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना ग्रामीण भागातील पत्रकार बंधुतुन वाढता प्रतिसाद भेटत असून जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुलाब वाघ ग्रामीण पत्रकारांच्या बळावर अटीटतीच्या लढतीत बाजी मारतील असे चित्र सध्या उभे आहे.गुलाब वाघ हे गेल्या 15 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात असून दैनिक लोकपत्र, दैनिक मराठवाडा साथी, गावकरी, ntv न्यूज मराठी, गाव माझा टीव्ही चैनल, एम एच बिंदास, वैभवशाली मराठवाडा, म मराठी, mh माझा न्यूज, पब्लिक अँप यां चैनलसह विविध दैनिकात काम केले असून सध्या दैनिक लोकपत्रचें गंगापूर तालुका प्रतिनिधी व मी मराठी न्युज चैनलचे कार्यकारी संपादक म्हणुन काम पाहत असून कुठलेही पद नसताना पत्रकार बंधुवर कुठंही काही अडचण आली असेल तर तात्काळ पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन कारवाईचे लेखी निवेदने गुलाब वाघ यांनी सहकाऱ्यांच्या सोबतीने देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केलास आहे त्यामुळे गुलाब वाघ यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा जोर धरत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न