राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,04-06-2023

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांजरी येथे राजमाता अहिल्यादेवी देवी होळकर जयंती उत्साहात संपन्न झाली.याप्रसंगी गंगापूर वैजापूर मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन प्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, जि.प सदस्य मधुकर वालतुरे,मांजरी गावचे भूमिपुत्र शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंकुशराव सुंब,भाजपचे ता.उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ मिसाळ पं. समिती मा. सदस्य उद्धवराव तोगे, भारत राष्ट्र समितीचे वाल्मिक भाऊ सिरसाट,उत्सव समिती अध्यक्ष मायंजी अप्पा मिसाळ, उत्सव समिती उपाध्यक्ष माजी सरपंच कडुदादा मिसाळ, उत्सव समिती सचिव प्रवीण कोल्हे, निलेश कर्डीले भाजपा ता.सरचिटणीस अनिल भागवत,मांजरी सरपंच सौ. सुरेखाताई बापूसाहेब साळुंके, उपसरपंच मधुकर राव साळुंके, मा उपसरपंच देवचंद साळुंके, आप्पासाहेब रोकडे,भाऊसाहेब मिसाळ,नामदेव मिसाळ,अनिल मिसाळ,पदमनाथ मिसाळ,इंद्रनाथ मिसाळ, पोपट मिसाळ, दिलीप मिसाळ, अनिलभाऊ कसाने,सोसायटीचे चेअरमन अशोकदादा कसाने,नवनाथ सुंब, संजय सुंब, विजय ढंगारे, ग्राप मांजरी चे सर्व आजी माजी सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच दुपारच्या सत्रात धनगर समाज संघर्ष समिती चे मराठवाडा प्रमुख अरुण अण्णा पाटील रोडगे (मा. सभापती पंचायत स. गंगापूर ), नेते रामनाथ मंडलिक, रावसाहेब तोगे नाना,सरदार वाबळे,संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष रंगनाथ दादा राठोड,सुनील दादा काळे, पिंटू भाऊ तोगे, रमेश मतकरआदी मान्यवर उपस्थित होते.सायंकाळी भव्य मिरवणूक अतिशबाजी व सरदार दिपक वाबळे यांचे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान होऊन भव्य महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष