By : Polticalface Team ,05-06-2023
नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथे बौद्ध युवक अक्षय भालेराव या युवकाची हत्या करणाऱ्या जातीयवादी सनातनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व दिल्लीतील साक्षी हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी
व तसेच कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील शबाना पटेल या महिलेला अमानुष मारहाण करणाऱ्या पिशोर, पोलिसांवर कारवाई करण्यात यावी? या मागणीचे निवेदन गंगापूर तहसीलदार श्री सतीश सोनी यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,
नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात बौद्ध समाजातील अक्षय भालेराव या युवकाने गावात प्रथमच भिमजयंती काढली म्हणून त्याचा राग मनात धरून गावातील सनातनी ,मनुवादी विचारसरणीच्या जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेराव या युवकाची चाकूने भोसकून हत्या केली; ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी असून या घटनेमुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही व राज्यसरकारचा गुन्हेगारावर अजिबात अंकुश राहिलेला नाही व सरकार अप्रत्यक्षपणे अशा गुंडशाहीला खतपाणी घालत असून,या हत्याकांडातील आरोपींना कडक शासन करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व दिल्ली येथील साक्षी हत्त्या कांडातील आरोपीला फाशी देण्यात यावी.
तसेच कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील निरपराध महिला शबाना पटेल यांना पिशोर पोलीस स्टेशन च्या पि आय व पोलिस कर्मचारी यांनी अमानुषपणे मारहाण केली असून, त्या मारहाणीची महिला आयोगा मार्फत चौकशी करून संबंधित अधिकार्यावर कडक कारवाई करावी?अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने करण्यात आली असून,
या निवेदनात राहुल वानखेडे, फैसल बासोलान, वैभव खाजेकर ,अशपाक सय्यद, सरपंच असिफ पटेल, नदीम खान, इम्रान खान, सरवर जहुरी, नदीम हाश्मी , जमीर शेख, झाकीर सय्यद, सलीम सय्यद, अयाज शेख,रिजवान शेख,साबेर शेख,फिरदोस शहा, शोएब बासोलान आदींच्या सह्या आहेत.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न