तहसील कार्यालय येथे शेतकऱ्याचे आंदोलन लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,05-06-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कायगाव येथील भाऊसाहेब लक्ष्मण गवळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा यांनी सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन गंगापूर तहसील कार्यालय येथे दगडावर डोके आपटून आत्मदहन करण्यासाठी आंदोलन करणार होते;परंतु तहसीलदार सतीश सोनी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दिलेल्या लेखी आश्वासनात म्हटले आहे की,गंगापुर तालुक्यातील कायगाव, अंमळनेर, लखमापुरसह जामगाव सर्कलमध्ये राहीलेल्या गावाचे पावसामुळे झालेल्या अतिवृष्टी व नुकसानीचे अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या निर्देशाप्रमाणे उर्वरित क्षेत्राच्या अनुदान यादी ही संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यात येतील व शासनाकडून वरिष्ठाकडून निधी प्राप्त होताच सदरील निधी १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, यावेळी संजय गायकवाड , दिलीप गवळी, शिवाजी दादा बनकर, बापू आसाराम गायकवाड, वाल्मीक शिरसाठ,बाबा गायकवाड,भाऊसाहेब शेळके, देविदास पाठे, नवनाथ काकडे, अनिलभाऊ घुंगारशे, अनंत कुमावत, गजानन गायकवाड, रुजी तोगे, विक्रम मैराळ, सोमनाथ गायकवाड,अहमद पटेल,संकेत मैराळ, संजय गायकवाड, संतोष गवळी, संतोष सोनवणे, अप्पासाहेब गायकवाड,प्रमोद नजन,रवि शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड,अंकुश सातपुते, बाबासाहेब गायकवाड,अतुल गवळी आदींची उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.