कोल्हापुरातील हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरात पोलीस अलर्ट?(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,07-06-2023

कोल्हापुरातील हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरात पोलीस अलर्ट?(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कोल्हापुरात सद्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूरातील हिंसाचाराची परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगर पोलीस अलर्ट झाली आहे. तर जिल्ह्याभरातील सर्वच पोलीस ठाणेप्रमुखांना पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच सोशल मिडीयावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर याचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत याची खबरदारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सर्वच ठाणेप्रमुखांना ग्रुप कॉलिंगवर विशेष सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात सर्वत्र पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर आपापल्या पोलीस ठाणे हद्दीत विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच सोशल मिडीयावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना देखील कलवानिया यांनी दिल्या आहेत. इंटरनेट बंद करण्याच्या हालचाली सुरु? दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात सद्या तणावपूर्ण वातावरण आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत पोलिसांची बैठक होणार असून, ज्यात शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सद्या शहरात अनेक अफवा पसरवल्या जात आहे. तसेच काही व्हिडिओ देखील व्हायरल होतायत आहे. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी शहरातील इंटरनेट बंद करण्याची शक्यता आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष