प्रनंजय शिंदे यांची युवासेना शिल्लेगावपदी निवड(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,11-06-2023
हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कार्यसम्राट आमदार प्रा.रमेश बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर तालुक्यातील शहापूर येथील प्रनंजय शिंदे यांची युवासेना उपविभागप्रमुख शिल्लेगाव गणपदी नियुक्ती करण्यात आली असून,तसेच हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करावा;यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून,तसेच या निवडीप्रसंगी सरपंच डी के पाटील,उपसरपंच दिगंबर गवारे,ग्रामपंचायत सदस्य उद्धव शिंदे,भारत शिंदे,संतोष शिंदे,कैलास भराड आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचक क्रमांक :