अजनुज परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश
By : Polticalface Team ,01-02-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी :अजनुज परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यशश्रीगोंदा तालुक्यातील अजनुज परिसरातील गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते तरएक ऊस तोड कामगाराच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होताप्रधान मुख्य संरक्षण व वन्य जीव नागपूर यांच्या आदेशानुसार 20 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे अहमदनगर कर्जत येथून रेस्क्यू टीम अजनुज येथे सज्ज झाली होती ड्रोनच्या मदतीने बिबट्याला शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती व अनेक ठिकाणी पिंजरे देखील लावण्यात आले होते अजनुज परिसरातील चव्हाण वस्ती येथे मादी बिबट्याला जेर बंद करण्यात आले आहे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा यांनी ही माहिती दिलीवन विभागाकडून काही सूचना देखील करण्यात आलेल्या आहेतअजनुज येथील भीमा नदीवर बंधाऱ्याची श्री नवलेंची उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचेकडे मागणी
1. ज्या परिसरात बिबट्याचे वावर होत आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येकटे न जाता कोणाला तरी बरोबर घेऊन शेतात जावेटॉर्च व काठी जवळ ठेवावी तसेच मोबाईलवर किंवा रेडिओवर मोठ्या आवाजात गाणी लावावी
2. लहान मुलांना एकटे सोडू नये
3. शाळकरी मुलांनी शाळेत जाताना जमावाने जावी
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.