लिंपणगाव (प्रतिनिधी):- अजनुज येथील विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रा. काँ चे तालुकाध्यक्ष श्री शरद नवले यांनी थेट उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचेकडे धाव घेतली आहे, त्यामध्ये अजनुज येथील भीमा नदीवरील बंधारा हा अजनुजकर आणि शेजारील 8 गावांसाठी मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे, प्रत्येक उन्हाळ्यात बंधाऱ्याची उणीव भासत असते आणि आता पर्यंत या बंधाऱ्याच्या अनेक घोषणा होऊन नेत्यांनी स्वतः ची पोळी भाजुन घेतली आहे, परंतु बंधाऱ्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे, अजनुज येथील भीमा नदीवर बंधारा झाल्यास श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील अनुक्रमे अजनुज, आंनदवाडी, पेडगाव , कणसेवाडी , चिखलठाणवाडी, वेळू , आर्वी , लिंपणगाव , तसेच दौंड तालुक्यातील वडगाव दरेकर , देऊळगाव राजे , अशा गावांना फायदा होणार आहे.अजनुज परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश
ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असुन तोंडाशी आलेली पिके जळून जातात, म्हणून या समस्येवर या सर्व गावातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री शरद नवले यांची भेट घेऊन चर्चा केली, त्यांवर या गावातील ग्रामपंचायत च्या लेखी मागणीच्या पत्रासहित तालुकाध्यक्ष श्री शरद नवले यांनी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन स्वतःच्या लेटर हेड निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत गायकवाड आणि इतर सहकारी उपस्थित होते.
एका बंधाऱ्याने ऐवढ्या गावांना फायंदा होत असल्याचे तालुकाध्यक्ष श्री नवले यांनी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्यात झालेल्या चर्चेवरून लक्षात आणून दिल्याने श्री अजित दादांनी या बंधाऱ्याचे काम लवकर करून देण्याच्या प्रशासनास सूचना दिल्या
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.