मातंग समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अनुसूचित जातीचे अ,ब,क,ड नुसार वर्गीकरण.

By : Polticalface Team ,19-10-2024

मातंग समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अनुसूचित जातीचे     अ,ब,क,ड नुसार वर्गीकरण.

दौंड (प्रतिनिधी ) या अ,ब,क,ड   वर्गीकरणासाठी अनेक मातंग समाजातील तरुणांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. अनेक  संघटनानीयासाठी लढा दिला. अनेक तरुणांनी,महिलांनी यासाठी लाट्या खाल्ल्या,पण शेवटी विजय मात्र सत्याचाच झाला.      

      १५/१०/२०२४ रोजी

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील  उपवर्गीकरणाच्या संदर्भात निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडवणीस यांच्या हस्ते हा उपवर्गीकरणाचा जीआर आमदार अमितजी गोरखे यांच्या हातात  सुपूर्द केला.

        त्यामुळे सगळीकडेच उत्सवाचे वातावरण तयार झाले,यामुळे भविष्य काळात अनुसूचित जातीतील सर्वाना याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत मातंग समाजाच्या वतीने दौंड येथील, साहित्यसम्राट,डॉ.आण्णाभाऊ साठे समाजमंदिर येथे मातंग बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून आपला आनंद साजरा केला.

      त्यावेळी मातंग समाजातील लहुजी यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष- नितीनभाऊ तूपसौंदर्य त्यांनी आपले मत व्यक्त केले व उपस्थित पत्रकार योगिताताई रसाळ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश तूपसौंदर्य, सागर कांबळे,धीरज दिवटे,निखिल ससाने,महेश गायकवाड,गणेश खंडागळे,तुकाराम तूपसौंदर्य,शुभम तूपसौंदर्य,मयूर तूपसौंदर्य, सौरव आगलावे,ओमकार खुडे आणि सर्व समाज बांधवांनी मिळून आनंद उत्सव साजरा केला.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी

संत शेख महंमद व संत तुकाराम यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन