अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

By : Polticalface Team ,29-05-2025

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन  श्रीगोंदा प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक न्यू टिळक रोड अहिल्यानगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर दक्षिण जिल्हा अंतर्गत नगर तालुक्याच्या वतीने अ.नगर जिल्हा शाखा, शहर शाखा व तालुका शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, सरचिटणीस सतीश ओहोळ भगवंत गायकवाड यांच्या हस्ते झाले. शिबिरार्थींना भंते ए. सुमेधबोधि. केंद्रीय शिक्षक ए. जी. तायडे गुरुजी प्रशिक्षित करणार आहेत.यावेळी संरक्षण उपाध्यक्ष संतोष गायकवाड, , कायदेशीर सल्लागार राहुल कांबळे, संरक्षण सचिव गोरख केदारे, संरक्षण सचिव किशोर कांबळे व संपूर्ण जिल्हा कार्यकारणी तसेच नगर शहराध्यक्ष दीपक पाटोळे, सरचिटणीस गौतम पाचरणे, कोषाध्यक्ष विजय चाबुकस्वार, उपाध्यक्ष लक्ष्मण माघाडे, सह सर्व शहर कार्यकारणी उपस्थित होते.शिबिर यशस्वी करणे करिता नगर तालुका अध्यक्ष नितीन शिवाजी साळवे, सरचिटणीस अविनाश धोंडेबा राक्षे, कोषाध्यक्ष सुभाष भीमराव कांबळे, पर्यटन सचिव गौतम हंबर्डे, कार्यालयीन सचिव सनी रखमाजी गायकवाड, संस्कार उपाध्यक्ष विशाल पवार, संस्कार सचिव व पर्यटन विभागाचे अंकुश मोहन गायकवाड, समता सैनिक उपाध्यक्ष अमोल नाथा गायकवाड, समता सैनिक सचिव परमेश्वर भागिनाथ गायकवाड व सर्व कार्यकारिणी प्रयत्नशील आहेत. शिबिरामध्ये एकूण23 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला आहे. त्यांना सर्व महापुरुषांचे विचार, अंधश्रद्धा निर्मूलन , भगवान बुद्धांचे जीवन चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गतिमान करणे व बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचे उद्दिष्ट सफल करणे इत्यादी विषयाचे ज्ञान दिले जाणार आहे .संयोजकांचे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी